नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लेटफॉर्म्समध्ये माइक्रोब्लॉगिंग साइट () मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. दररोजच्या अनेक घडामोडी ट्विटरवर ट्रेडिंग असतात. यूजर ट्विटरचा उपयोग प्रामुख्याने आपले विचार मांडण्यासाठी करतात. मात्र, या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेले अनेक देखील व्हायरल होत असतात. अनेकदा आपल्याला ट्विटरवर आवडलेला व्हिडीओ डाउनलोड करायचा असतो, मात्र तो डाउनलोड करणे शक्य होत नाही. ट्विटरवर व्हिडीओ डाउनलोड करण्याचा कोणताही पर्याय नाही. वाचा : मात्र, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ट्विटरवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करू शकता. ही पद्धत काय आहे ते पाहुयात. असा करा ट्विटरवरील व्हिडीओ डाउनलोड
- Twitter वरील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी ट्विटर उघडा.
- आता जो व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे ते ट्विट अघडा.
- त्या ट्विटची यूआरआल लिंक कॉपी करा.
- त्यानंतर तुमच्या फोनमध्ये गुगलवर सर्च करा.
- सर्च केल्यानंतर होम पेजमध्ये तुम्हाला एक बॉक्स दिसेल. त्यामध्ये कॉपी केलेले यूआरएल पेस्ट करा.
- आता बॉक्सजवळ Download चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्ही क्वालिटीनुसार व्हिडीओ डाउनलोड करू शकता.
- येथे डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर व्हिडीओ फूल स्क्रीनमध्ये प्ले होईल.
- येथे उजव्या बाजूला खाली तीन डॉट दिसतील. येथे क्लिक केल्यावर Download Video चा पर्याय दिसेल.
- यावर क्लिक केल्यानंतर व्हिडीओ फोनच्या गॅलेरीमध्ये सेव्ह होईल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yJTQcc