नवी दिल्ली: Flipkart लाईव्ह असून आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली असून मध्ये जनरल नॉलेज वर आधारित प्रश्न असतील. पाहा डिटेल्स. वाचा: १. पूर्वीच्या काळात प्रेम कसे होते आणि वर्तमान काळात ते कसे आहे हे यापैकी कोणता चित्रपट दर्शविते? उत्तर- लव्ह आज कल २. ______ हा २००८ चा थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये राजीव खंडेलवाल अभिनेता होता? उत्तर- आमिर ३. डोनाल्ड ट्रम्प कोणत्या चित्रपट मालिकेतील २ दुसऱ्या भागात दिसले ? उत्तर- होम अलोन ४. लव्ह इन नेपाळ, प्यारा दुश्मन आणि तकदीर सारख्या चित्रपटांमध्ये कोणता गायक दिसला? उत्तर- सोनू निगम ५. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचा अधिकृत प्रवेश म्हणून कोणता चित्रपट पाठवला गेला? उत्तर- विसारणाई वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y67FRk