Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २० ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : यूजर्सला २० हजार रुपये जिंकण्याची संधी देत आहे. डेली अ‍ॅप क्विजमध्ये सहभागी होऊन यूजर्सला ही रक्कम जिंकण्याची संधी आहे. आजच्या क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, स्वरूपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यूजर्स या क्विजमध्ये केवळ Amazon app च्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. दररोज रात्री १२ वाजता या क्विजला सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २१ ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आण त्यांची उत्तरे १. टोकियो ऑलिम्पिक्सच्या समारोप सोहळ्यात भारताकडून ध्वजवाहक कोण होता ? उत्तर – बजरंग पुनिया २. खालील पैकी कोणाला ‘the loneliest man in history’ म्हणून ओळखले जाते व त्यांचे एप्रिल २०२१ मध्ये निधन झाले आहे? उत्तर – मायकल कॉलिन्स ३. मे २०२१ मध्ये कोणत्या पॉप स्टारने रिअल इस्टेट एजेंट डॅल्टोन गोमेझसोबत विवाह केला? उत्तर - Ariana Grande ४. कोणत्या राजवटी अंतर्गत हे स्मारक उभारण्यात आले ? उत्तर – कुतुबशाही ५. हे कोणते फळ आहे ? उत्तर - एवोकॅडो वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UwT9Ev