Full Width(True/False)

तुमच्या फोनमध्येच लपलेले आहेत ‘हे’ खास फीचर्स, संकटाच्या वेळी येतील खूपच उपयोगी

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येक कामासाठी या डिव्हाइसचा वापर होता. आपल्या वाटत असते की स्मार्टफोनच्या सर्व फीचर्सविषयी माहिती आहे, मात्र असे नाहीये. अनेकदा अशा हिडन ट्रिक्स असतात ज्याबाबत आपल्याला माहिती नसते. मात्र, अशा शॉर्टकर्ट्स आणि फीचर्सविषयी माहिती असल्यास स्मार्टफोन वापरणे सोपे होते. अशाच काही फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः कागदपत्रं करा डिजिटाइज: स्मार्टफोन आता खूपच स्मार्ट आणि आधुनिक झाला आहे. यामध्ये कॅमेरा देखील चांगल्या क्वालिटीचा मिळतो. लोकं आपल्या डॉक्यूमेंट्सला स्कॅन करून आता फोनमध्ये ठेवत आहे. या स्कॅन केलेल्या कागदपत्रांची क्वालिटी देखील चांगली असते. यांना फोनसोबतच क्लाउडवर सेव्ह करू शकता. लॉक स्क्रीन वर ठेवा कॉन्टॅक्ट डिटेल्स: तुमचा फोन हरवल्यास समोरील व्यक्ती फोन परत करण्याची शक्यता फारच कमी असते. कारण, आपला स्मार्टफोन लॉक असतो व कॉन्टॅक्ट करणे शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स लॉक स्क्रीनवर ठेवू शकता. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन लॉक स्क्रीन ऑप्शन निवडा. त्यानंतर स्क्रॉल करून कॉन्टॅक इंफॉर्मेशनला सिलेक्ट करा. यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन सेव्ह करा. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या लॉक स्क्रीनवर दिसेल. वाय-फायला आवाजाने करा बंद : : , आणि ने वाय-फायला आवाजने बंद करू शकता. अ‍ॅप उघडा आणि केवळ turn off Wi-Fi म्हटल्यावर बंद होईल. कीबोर्ड बदला: अँड्राइड आणि दोन्ही थर्ड पार्टी कीबोर्ड्सचा वापर करू शकता. यात इमोजी सपोर्टपासून ते ऑटोकरेक्ट फीचर देण्यात आली आहे. यात GBoard चा देखील समावेश आहे. चार्जिंग फास्ट होण्यासाठी ऐरोप्लेन मोड ऑन करा: स्मार्टफोनची चार्जिंग लवकर होण्यासाठी तुम्ही सोपी ट्रिक वापरू शकता. फोन चार्जिंगला लावल्यावर ऐरोप्लेन मोड ऑन करा. यामुळे चार्जिंग लवकर होईल. अँड्रॉइड हिडेन सेफ मोड: अँड्राइड फोनमध्ये हिडेन सेफ मोड दिले जाते. यामुळे थर्ड पार्टी अ‍ॅप्स डिसेबल होतात. हे ट्रबलशूटिंगसाठी उपयोग असते. स्टॉक अँड्राइडमध्ये हे सुरू करण्यासाठी पॉवर ऑफसह पॉवर ऑफ मेन्यू बटन दाबून ठेवा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fOXKcv