नवी दिल्ली : अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये केवळ मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्याला स्वरुपात ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचा: या डेली अॅप क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वर हे क्विज दररोज रात्री १२ वाजता सुरु होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १० ऑगस्टला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे १. २०२१ मध्ये टॉम ब्रँडीने कोणत्या संघाकडून खेळताना सातवे सुपर बॉल टायटल जिंकले ? उत्तर - Tampa Bay Buccaneers २. Stefan Löfven हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कोणते देशाचे पंतप्रधान आहेत ? उत्तर - स्वीडन ३. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये पॅरासेराथेरियमचे जीवाश्म सापडले आहेत. ते कोणत्या प्राण्याचे जीवाश्म आहेत? उत्तर – गेंडा ४. १९६९ च्या अपोलो ११ मिशनवेळी अंतराळवीर कॉलिन्स यांनी किती वेळा प्रदक्षिणा घातली ? उत्तर – ३३ ५. अमेरिकेतील हे धबधबे कोणत्या देशाच्या सीमेला लागून आहेत ? उत्तर - कॅनडा वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lImMht