नवी दिल्लीः Apple ची सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. कंपनी या सीरीज मध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max स्मार्टफोनला लाँच करणार आहे. आयफोन १३ सीरीज वरून अनेक लीक्स समोर आले आहेत. अॅपलने आयफोन १३ वरून अद्याप काही खुलासा केला नाही. फोनमध्ये काय नवीन असेल, यासंबंधी कंपनीने काहीही सांगितले नाही. आता अशी माहिती समोर येत आहे की, आयफोन १३ साठी अॅपलने चीनी सप्लायर्सची मदत घेतली आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः अॅपल iPhone 13 च्या प्रोडक्शनसाठी चिनी सप्लायर्ससोबत काम करीत आहे Apple आपल्या iPhone 13 चे उत्पादन करण्यासाठी चिनी सप्लायर्ससोबत काम करीत आहे. जपानच्या निक्केई वृत्तपत्राने बुधवारी म्हटले की, अमेरिके सोबत ट्रेड वॉरच्या एका टेक्नोलॉजी लढाईच्या रूपात बीजिंगला स्थानिक फर्मला मजबूत करण्यासाठी प्रेरित केले आहे. न्यूजपेपरने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले की, लक्सशेयर प्रिसिजन इंडस्ट्री आगामी आयफोन १३ सीरीजचे ३ टक्क्यांपर्यंत निर्माण करण्यासाठी तयार आहेत. गेल्यावर्षी दोन फर्म्सने आयफोन प्रोडक्ट्साठी की-कॉम्पोनेंट्स आणि पार्ट्स तयार केले होते. वाचाः लेंस टेक मेटल केसिंगचे प्रोडक्ट वृत्तपत्राने आपल्या वेबसाइटमध्ये म्हटले की, BOE Tech Group कॉम्पोनेंट सप्लाय करेल. तर लेन्स टेक मेटल केसिंगची मदत करेल. तसेच सनी ऑप्टिकल टेक ग्रुप रियर कॅमेरा लेन्सची पूर्ती करेल. न्यूज एजन्सी रॉयटर्सने अॅपलला या संबंधी विचारणा केली परंतु, त्यांच्यकडून कोणतेही उत्तर आले नाही. वाचाः वृत्तपत्रातून झाला खुलासा वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, लक्सशेयर आपल्या तायवान प्रतिस्पर्धी फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनवर ऑर्डर मिळवली आहे. या महिन्यात iPhone 13 Pro चे प्रोडक्शन करेल. वाचाः ग्लोबल चिपमुळे आयफोनच्या प्रोडक्शनवर परिणाम गेल्या महिन्यात अॅपलने आपली मिळकत वृद्धीला कमी करण्याचा अंदाज लावला जातो. कारण, ग्लोबल चिपची कमीने आयफोन उत्पादनला प्रभावित करणे सुरू केले होते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jp7lrB