Full Width(True/False)

Notebook Days मध्ये Mi आणि Redmi लॅपटॉप्सवर १५,००० रुपयांपर्यंतची सूट, आज शेवटचा दिवस, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ने आपल्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर नोटबुक डेज सेलचे आयोजन केले आहे. हा सेल २३ सप्टेंबरपासून सुरू झाला असून आज सेलचा शेवटचा दिवस आहे. यात कंपनीच्या लॅपटॉपवर प्रचंड सूट दिली जात आहे. येथून `१५,००० रुपयांपर्यंतच्या सूटसह लॅपटॉप खरेदी केले जाऊ शकतात. याशिवाय २, ००० रुपयांची प्रीपेड सवलत, ६०० रुपयांपर्यंत कूपन, ४०० रुपयांपर्यंत UPI पेमेंटवर ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि HDFC क्रेडिट कार्डवर ४,५०० रुपयांपर्यंतची तात्काळ सवलत देखील दिली जात आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Mi NoteBook Ultra: ८GB RAM + ५१२ GB NVMe SSD, i5 ११ h Gen + Iris Xe ग्राफिक्स व्हेरिएंट ७१,९९९ रुपयांऐवजी ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यावर १२,००० रुपयांची सवलत दिली जात आहे. HDFC क्रेडिट कार्डवर तात्काळ ४,५०० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. हे डिव्हाईस नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी येईल : ८GB RAM + ५१२ GB NVMe SSD, i5 11th Gen + Iris Xe ग्राफिक्स प्रकार ६९,९९९ रुपयांऐवजी ५६,९९९ रुपयांना खरेदी करता येतो. यावर १३,००० रुपयांची सवलती देण्यात येत आहे. HDFC क्रेडिट कार्डवर तात्काळ ४,५०० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. हे नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येते. RedmiBook 15 Pro: ८GB RAM + ५१२ GB SSD, i5 11th Gen + Iris Xe ग्राफिक्स व्हेरिएंट ५९,९९९रुपयांऐवजी ४९,९९९ रुपयांना खरेदी करता येतो. यावर १०,००० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. एचडीएफसी क्रेडिट कार्डवर ३,५०० रुपयांपर्यंत तात्काळ सूट दिली जाईल. हे नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येते. त्याचबरोबर प्रीपेड ऑर्डरवर २,००० रुपयांची सूट दिली जाईल. Mi Notebook 14 Horizon Grey: ८GB RAM + ५१२ GB NVMe SSD, i7 10th Gen + Nvidia MX350 वेरिएंट ६५,९९९ रुपयांऐवजी ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यावर ६,००० रुपयांची फ्लॅट सवलत दिली जात आहे. HDFC क्रेडिट कार्डवर तात्काळ ४,५०० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. हे डिव्हाइस नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येते. त्याचबरोबर प्रीपेड ऑर्डरवर २,००० रुपयांची सूट दिली जाईल. RedmiBook 15 ई-लर्निंग एडिशन: ८GB RAM + २५६GB SSD, i3 11th Gen + UHD ग्राफिक्स व्हेरिएंट ५१,९९९ रुपयांऐवजी ४१,९९९ रुपयांना खरेदी करता येते. यावर १०,००० रुपयांची सवलत देण्यात येत आहे. एचडीएफसी क्रेडिट कार्डवर २,५०० रुपयांपर्यंत तात्काळ सूट दिली जाईल. हे नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येते. त्याचबरोबर, UPI पेमेंटवर ४०० रुपयांपर्यंत ऑफर्स देखील दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XKhsA7