Full Width(True/False)

iPhone SE 3 चे लाँचिंग स्थगित, ‘हे’ असेल नवीन 5जी iPhone मॉडेल

नवी दिल्ली : ने आपल्या च्या लाँचिंगला स्थगित केले आहे. रिपोर्टमध्ये समोर आले होते की, SE 3 हा iPhone Se (2020) चा अपडेटेड व्हर्जन असेल, जो ५जी कनेक्टिव्हिटी आणि एलसीडी पॅनेलसह येईल. वाचा: लीक रिपोर्टनुसार, कंपनीने iPhone SE 3 लाँचिंगला स्थगित केले आहे. मात्र, कंपनी २०२२ मध्ये या नवीन मॉडेलला लाँच करणार आहे. iPhone SE सीरिज एक अफोर्डेबल स्मॉल स्क्रीनसह येते. या सीरिजला सर्वातआधी २०१६ मध्ये लाँच केले आहे. मात्र, या सीरिजमधील दुसऱ्या स्मार्टफोनला गेल्यावर्षी पर्यंत लाँच केले नव्हते. मात्र, कंपनी आता २०२२ मध्ये फोनला लाँच करू शकते. Ross Young ने ट्विट करत माहिती दिली आहे की, iPhone SE Plus ला २०२२ मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ४.७ इंच एलसीडी पॅनेल मिळेल. याच प्रमाणे iPhone SE 3 स्मार्टफोनचे इतर मॉडेल ५.७ इंच आणि ६.१ इंच एलसीडी पॅनेलसह येतील. Apple कडून iPhone SE लाइनअपच्या फोनचे २ वर्षांनंतर लाँचिंग होत आहे. मात्र, कंपनीने अशाप्रकारे धोरण का बदलले हे समजू शकले नाही. Apple चे यावर्षी दोन इव्हेंट झाले असून, यात iPhone 13 आणि Macbook Pro सह अनेक डिव्हाइसला लाँच केले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pAynkr