नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजध्ये सहभागी होणाऱ्यांना ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. यूजर्स अॅपमध्ये लॉग इन करून यात भाग घेऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून क्विजमधील विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल १० नोव्हेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. कोणती भारतीय कंपनी जगातील सर्वात मोठा फक्त महिलांसाठीच कारखाना सुरू करणार असून, ज्यात जवळपास १० हजार महिला कामगार असतील? उत्तर –ओला 2. ऑक्टोबर २०२१ पर्यंत ट्विटरवर सर्वाधिक १३० मिलियन फॉलोअर्स कोणाचे आहेत? उत्तर – बराक ओबामा 3. कोणत्या संगीतकाराने Maajja या नावाने गायकांसाठी नवीन म्यूझिक लेबलची सुरुवात केली ? उत्तर – एआर रहमान 4. या आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट स्पर्धेत Sir Mo Farah यांना किती सुवर्णपदके मिळाली आहेत? उत्तर – चार 5. हे लोकेशन असलेल्या चित्रपटातील वेस्ली कुटुंबाच्या घराचे नाव काय? उत्तर - The Burrow वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oehXfk