Full Width(True/False)

google app: गुगलने बॅन केला पॉप्युलर स्मार्ट टीव्ही अॅप, मोबाइलमध्ये असल्यास तत्काळ डिलीट करा

नवी दिल्लीः गुगल प्ले स्टोरने नुकताच आपल्या प्लॅटफॉर्मवरून धोकादायक अॅप्स बॅन केला आहे. यात एक अॅप असा आहे. ज्याला लोक नेहमी प्लेट स्टोरवर सर्च करतात. कंपनीने ज्या दोन अॅप्सला हटवले आहे. त्यात Smart TV remote आणि Halloween Coloring आहे. Kaspersky च्या सिक्योरिटी एनालिस्ट तात्याना शिश्कोवा ने ट्विटरवर या दोन्ही अॅप्सच्या नावाचा खुलासा केला आहे. शिश्कोवा च्या म्हणण्यानुसार, हे अॅप जोकर मालवेयरने त्रस्त आहे. काय आहे जोकर मेलवेयर जोकर मेलवेयर एक धोकादायक आणि पॉप्यूलर मेलवेयर आहे. हे यूजर्सच्या माहितीनुसार, विना त्यांना प्रीमियम कंटेटसाठी सब्सक्राइब करते. रिपोर्टच्या माहितीनुसार, पडताळणी केल्यानंतर स्मार्ट टीव्ही रिमोट अॅपमध्ये resources/assets/kup3x4nowz फाइल आणि हेलोविनी कलरिंग अॅपमध्ये q7y4prmugi नावाची फाइल छापली होती. या अॅप्समद्ये धोकादायक फाइल्स या पद्धतीने एनक्रिप्टेड आहे. कोणत्याही अँटीव्हायरसच्या कचाट्यात हे सापडत नाही. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही रिमोट आणि हेलोविन कलरिंग पैकी कोणताही अॅप डाउनलोड केला असेल किंवा त्याचा वापर केला असेल तर त्यांना तात्काळ आपल्या स्मार्टफोनमधून हटवा. तुम्हाला हे चेक करावे लागणार आहे की, या अॅप्सने आपल्या परवानगी शिवाय, कोणत्याही प्रीमियम सर्विससाठी साइन अप तर केले नाही. असे करा स्वतःला सुरक्षित आपल्या फोनची तपासणी करा. कोणताही असा अॅप नाही जो तुम्ही डाउनलोड केला नाही. तरीही तुमच्या फोनमध्ये उपलब्ध आहे. जर असे असेल तर त्याला तत्काळ डिलीट करा. हे सुद्धा पाहा की, काही अॅप्स आवश्यकते पेक्षा डेटा खर्च करीत आहेत का. असे अॅप्स तत्काळ हटवा. कधीही नवीन अॅप डाउनलोड करण्याआधी आधीच्या अॅप स्टोवर त्याचा रिव्ह्यूज जरूर वाचा. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DlQtuD