नवी दिल्लीः गुगलचा वार्षिक कार्यक्रम मध्ये सर्च इंजिन टेक कंपनीने Google असिस्टेंट, Google पे आणि Google सर्च यासारख्या उपलब्ध अॅप्सवर अनेक नवीन सुविधांची घोषणा केली आहे. गुगल इव्हेंट मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतातीत लोक आता गुगलवर जास्त लिहिण्याऐवजी जास्त बोलणे पसंत करतात. गुगलच्या व्हाइस इन्क्वॉयरीचा सर्वात जास्त वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाइस गाइडच्या मदतीने करू शकाल व्हॅक्सीन स्लॉट बुक Google for India इव्हेंटच्या सातव्या व्हर्जन एडिशन मध्ये Google ने Google असिस्टेंटच्या मदतीने व्हॅक्सीन स्लॉट बुक करण्याच्या क्षमतेसोबत सुरू होणाऱ्या व्हाइस फोकस्ड सुविधांची घोषणा केली आहे. बीटा व्हर्जनमध्ये यूजर्सला COWIN वेबसाइटवर व्हॅक्सीनेशन अपॉइंटमेंट बुक करताना प्रत्येक स्टेपवर व्हाइसकडून सूचना केली जाणार आहे. गुगलने हा प्रीव्ह्यू केला आहे. भारतात यूजर्संना सर्च व्हॅक्सीन स्लॉटची बुकिंग सुरू करता येवू शकते. ज्यात असिस्टेंट आपली पसंतीच्या भाषेत व्हाइस गाइड आणले आहे. याशिवाय कंपनीने एक डेमो सुद्धा दाखवला आहे. या ठिकाणी यूजर्स हिंदीत व्हॅक्सिन स्लॉट बुक करू शकता. आवडत्या स्थानिक भाषेत मिळणार पर्याय सर्च आणि गुगल फेलोचे व्हाइस प्रेसिडेंट पांडू नायक यांनी इव्हेंट मध्ये सर्च साठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. जे यूजर्संना अन्य भाषेच्या वेब पेजपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना त्यांची पसंतीची स्थानिक भाषेचा वापर करता येईल. लोकल भाषेत यूजर्संना मिळेल मदत गुगलच्या म्हणण्यानुसार, स्थानिक भाषेत प्रश्नांचे उत्तर सापडणे एक आव्हान होते. त्यामुळे आता गुगलच्या या नवीन प्रयत्नाने त्या लोकांना मदत मिळेल ज्यांना लोकल भाषा चांगली समजते. सर्च मध्ये या सुविधेसोबत आणखी काय सुविधा मिळेल? Google त्या वेबसाइटची माहिती मिळवण्यात सक्षम नाही आहे. त्यांच्याकडे त्या भाषेची माहिती आहे. त्या पेजवर हाय क्वॉलिटीचा कंटेट शोधणार आहे. जी अन्य भाषेत होते त्याचे भाषांतर करणार ज्यात यूजर्स इन्क्वॉरी करीत आहे. ऑनलाइन माहिती मिळवताना यूजर्संना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, असे नायक यांनी म्हटले आहे. गुगल भाषेत विस्तार करण्याच्या विचारात गुगलने आणखी एक फीचर आणले आहे. याचा उद्देल त्या यूजर्संसाठी आहे. जे वाचण्याऐवजी जोरात ऐकणे पसंत करतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फीचर हिंग्लिश आणि हिंदी, बंगाली, मराठी, तेलुगु आणि तमिळ या पाच भाषेत उपलब्ध होईल. गुगल पेसाठी हिंग्लिशचा पर्याय भारतात गुगलच्या सातव्या व्हर्जनमध्ये लवकरच गुगल पे वर हिंग्लिश भाषेच्या रुपाने जोडले जावू शकतो. याशिवाय, यूजर्संसाठी गुगल पॉइंटिंगटू स्पीकिंग टायपिंग जबरदस्त ऑप्शन आहे. या ठिकाणी लवकरच गुगल पे वर बँक खात्यात थेट ट्रान्सफर करताना आवाजाचा वापर करण्यात सक्षम असतील. म्हणजेच यूजर्संना हिंदी किंवा इंग्रजीत बोलून पैशांची देवाण घेवाण करता येवू शकणार आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z2TbWZ