नवी दिल्लीः भारत चीन यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ५९ चायनीज अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅपमध्ये प्रसिद्ध टिक…
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री हिने सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्…
मुंबई: बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध असलेली मराठीमोळी अभिनेत्री हिनं नुकताच तिच्या लग्नाचा १७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं तिनं काही फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या दिवशीचे गृहप्रवेशाचे फोटो अमृतान…
नवी दिल्लीः रिसर्चर्सने ५३ अशा अॅप्सची ओळख पटवली आहे. ज्यांची नजर तुमच्या डेटावर आहे. काही दिवसांआधी टिकटॉक युजर्संची हेरगिरी करीत असल्याने चर्चेत आले होते. आता एका रिसर्चर्सने अशा अॅप्सची ओळख पटव…
नवी दिल्लीः वेगाने माणसांची जागा घेत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, आर्टिफिशियल इंटलिजेंट ह्यूमनॉइड रोबोट 'एरिका'ला हॉलिवूडच्या एका चित्रपटात बी मध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली …
मुंबई: अभिनेता यानं आत्महत्या केली पण मागे अने प्रश्न सोडून गेला. त्यानं आत्महत्येचा निर्णय का घेतला हे अजूनपर्यंत कळू शकले नाही. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. पोलिसांनीही त्…
संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर काही दिवसांपूर्वी अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर 'ओएमटी' अशी एक पोस्ट शेअर केली. अनेक दिग्गज कलाकारांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर, हे नेमक…
Social Media | सोशल मीडिया