नवी दिल्लीः आपला स्वस्तातील स्मार्टफोन घेऊन येत असल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्टमध्ये याची किंमत आणि कॅमेऱ्यापर्यंतची माहिती लीक झाली आहे. रोमानियाच्या एका रि…
नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung) ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार सेल आणला आहे. याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देत …
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते यांचे आज वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांचा दफनविधी होणार आहे. जगद…
काही वर्षांपूर्वी कॅसेटचा जमाना होता. एका कॅसेटमध्ये भावगीतं, भक्तिगीतं, गझल, विरहगीतं अशी विविध प्रकारची गाणी असायची. मी विचार केला की, एकाच विषयावर गाणी का होऊ शकत नाही? मग मी आणि मिलिंद इंगळेनं …
मुंबई टाइम्स टीम आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या '' या वेब सीरिजचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझन येतोय. या सीझनमध्ये अभिषेक बच्चनबरोबर अभिनेता-लेखक एका महत्त्वाच्या भूमिक…
मुंबई:सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसार अलीकडेच मालिकांच चित्रीकरण सुरू झालं होतं. येत्या काही दिवसांत आणखी काही मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार होता. पण एक नवीन आवाहन कलाकार आणि मालिकेच्या …
मुंबई: बॉलिवूडमधील अनेक गोष्टी आणि घटनांबाबत अभिनेत्री हिनं वेळोवेळी स्पष्ट मतं मांडली आहेत. आता ती कास्टिंग काऊचच्या अस्तित्वाबद्दल व्यक्त झाली आहे. आणि धमकावणं हे आजही कमी झालेलं नाही. अशा गोष्टी…
Social Media | सोशल मीडिया