मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर अचानक या केसला गती मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सर्वोच्च न…
भारतातील सर्वात प्रसिद्ध दोन शॉपिंग वेबसाइट्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर या दोन्ही वेबसाइट्सवर सेल सुरू करण्यात आले आहेत. फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज आणि अॅमेझॉनवर प्राईम डे २०२० सेल सुरू करण्यात आले…
मुंबई :मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नामवंत ज्येष्ठ अभिनेत्री तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. '' या मालिकेमध्ये त्या पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत दिसणार आह…
मुंबई- अभिनेता समीर शर्माचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. पोलिसांना याबाबतीत आत्महत्याचा संशय आहे. मालाड येथील घरी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. समीरने 'काही घर घर की…
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने () रिया चक्रवर्तीला समन्स पाठवला आहे. सुशांतची केस मनी लॉण्डिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठ…
मुंबई- करोना व्हायरसमधून लवकर बरा होण्याचे आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. सध्या तो नानावटी इस्पितळात करोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान तो चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अपडेट देत असतो. …
नवी दिल्लीः पोकोकडून नुकताच लाँच केलेला चा आज सेल आहे. पॉवरफुल फीचर्सचा हा फोन फ्लॅश सेल मध्ये खरेदी केला जावू शकतो. आज फ्लिपकार्टवरून या फोनला खरेदी केले जावू शकते. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा …
Social Media | सोशल मीडिया