मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली अभिनेत्री हिनं यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनानं एक व्हिडिओ शेअर करत मोदींना दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली आहे. क…
नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी भारतात २१ सप्टेंबर रोजी नवीन Narzo 20 स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन Narzo 20A, Narzo 20, आणि Narzo 20 Pro घेवू…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचा तपास करत असताना अचानक वगेळं वळण आलं आणि नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं तपास सुरू केला. एनसीबीनं केेलेल्या धडक कारवाईत सध्या सुशांतची गर्लफ्रेंड तुरुंगात आहे. ड्…
मुंबई :महानायक यांची भूमिका आणि ज्येष्ठ अभिनेते यांची मुख्य भूमिका असल्यानं '' हा मराठी चित्रपट विशेष चर्चेत होता. १३ मार्चला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर १६ मार्चला …
मुंबई :बॉलिवूडमध्ये जीवनपटांची मोठी लाट नुकतीच येऊन गेली. आता जगप्रसिद्ध स्वतःच्याच बायोपिकचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहे. ऑस्कर विजेता लेखक डियाब्लो कोडी हा या चित्रपटाचे सहलेखन करणार आहे. न्यू य…
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या शवविच्छेदन अहवालाचा (Postmortem Report) तपास एम्सचे डॉक्टर करत असून आज याचा अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे. सुशांतचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे आता समोर …
मुंबई: बॉलिवूडने काम दिलं, मुंबईने ओळख मिळवून दिली असं असताना बॉलिवूड आणि मुंबईच्या विरोधात बोलणाऱ्यांना उत्तर देणं गरजेचं असल्याचं म्हणत अभिनेत्री हिनं हिच्यावर निशाणा साधला होता. उर्मिलानं टीका क…
Social Media | सोशल मीडिया