नवी दिल्लीः फेस्टिवल सीजन संपला असला तरी काही मनपसंत फोनवर अद्यापही जबरदस्त डिस्काउंट आणि ऑफर्स दिली जात आहे. यात Reliance Digital ने , आणि यासारख्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर ६ हजार रुपयांपर्यंत सू…
नवी दिल्लीः रियलमीने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच केला आहे. एक्स ७ सीरीजचा हा फोन सध्या थायलँडमध्ये जवळपास ४२ हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. आधी अशी माहिती समोर आली होती की, मध्ये आणि स्म…
मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकताच तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत अंकिताचा बॉयफ्रेंड आणि अनेक मित्र-…
संपदा जोशी सध्या मालिकांमध्ये 'दोघात तिसरा' हा ट्रेंड बघायला मिळतोय. आता हा दोघात तिसरा कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो तिसरा म्हणजे छोटा पाहुणा आहे. काही मालिकांमध्ये नव्या …
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिनं नुकताच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना ईशानं बिनधास्त उत्तरं दिली. ऋषीसोबत लग्न कधी करणार या प्रश्नावरही तिनं भन्नाट…
कल्पेशराज कुबल करोनामुळे संपूर्ण जग काही काळ 'पॉज' झालं होतं. याच 'पॉज' जगाचा, मानवी भावभावनांचा, दोन अनोळखी व्यक्तींचा आणि भविष्याचा वेध घेणारा 'अनपॉज्ड' चित्रपट मनात घर क…
Social Media | सोशल मीडिया