मुंबई: सारेगमप लिटल चॅम्पसचं पहिलं पर्व खूपच गाजलं. , , ,मुग्धा वैशंपायन आणि यांच्या स्वरानी सगळ्या महाराष्ट्रावर राज्य केलं. आता हे पंचरत्न पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.सारेगमप लिटल चॅम्प…
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं दुसरी पत्नी किरण रावलाही घटस्फोट दिला. ३ जुलैला या दोघांनी आपल्या एक अधिकृत निवेदन देत घटस्फोटाची घोषणा केली. सोशल मीडियावर सातत्यानं आमिरच्या घटस्फ…
नवी दिल्लीः जर तुम्हाला तुमच्यासाठी एक प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर 5G स्मार्टफोन खरेदी करणे तुमच्यासाठी बेस्ट डील ठरू शकते. कंपनीच्या साइटवरून तुम्हाला या स्मार्टफोनवर इंस्टेंट डिस्का…
कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट ओसरताना दिसत असली तरीही संकट अद्याप कायम आहे. पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, तज्ञांकडून तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्यास सा…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि यांनी शनिवारी घटस्फोट घेत वेगळं झाल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. आमिर खान आणि किरण यांच्यात असं काही घडेल याची कोणी कल्पना देखील केली नसेल. आमिरच…
मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. या घटनेची सर्व स्तरावरून निंदा केली जात आ…
नवी दिल्लीः विवो आपल्या डिझाइन आणि चांगल्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कंपनीने बजेट सेगमेंट मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केले नाहीत. जर तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कम…
Social Media | सोशल मीडिया