मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारची आई,अरुणा भाटिया यांचे आज, बुधवारी ( ८ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. अक्षयने ट्विट करून ही माहिती चाहत्यांनी दिली.आईची तब्येत बिघडल्याची बातमी समजल्यावर …
मुंबई: ‘’ आगामी मालिकेची चर्चा आहे. वेगळी पटकथा आणि प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. श्रद्धेचं अवडंबर न माजवता भक्ती करण्यामागचा विचार आणि तुम्ही कशाप्रकारे मानस…
नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ () यूजर्सला बेस्ट बेनिफिटचे अनेक प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये युजर्संना डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अनेक फायदे मिळतात. प्लान्सची मोठी लिस्ट दरम्या…
नवी दिल्ली: गेल्या महिन्यात, Vivo ने सीरीज मालिका लाँचच्या तारखेची घोषणा केली होती. ही मालिका ९ सप्टेंबर रोजी चीनी बाजारात दाखल करण्यात येणार आहे. कंपनी या मालिकेचे तीन मॉडेल या कार्यक्रमात सादर क…
नवी दिल्ली : चे नवीन व्हेरिएंट आजपासून (८ सप्टेंबर) विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनच्या रियरला जपानी डिझाइन Naoto Fukasawa द्वारे डिझाइन करण्यात आलेले स्पेशल सुटकेससारखे डिझाइन देण्यात आले आहे. या फ…
नवी दिल्ली: Samsung ने अलीकडेच भारतीय बाजारात Galaxy M32 5G स्मार्टफोन लाँच केला असून हा Samsung चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये १२ 5G बँड देण्यात आले आह…
नवी दिल्ली : आपला नवीन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहण्यात आले आहे. गीकबेंच लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळते. हा एक एंट्री लेव्हल फ…
Social Media | सोशल मीडिया