नवी दिल्ली : चा पुढील फ्लॅगशिप Reno 7 लवकरच भारतात लाँच होणार आहे. रिपोर्टनुसार, सीरिज भारतात जानेवारी महिन्यात लाँच होईल. ओप्पोची रेनो सीरिज कंपनीच्या प्रीमियम स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये येते. वाचा:…
नवी दिल्ली : हँडसेट निर्माता OnePlus ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. जुलैमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु या नवीन फोनच्या लूकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, तुम्हाला OnePlus No…
काही वर्षांपूर्वी फ्लॅगशिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये केवळ Apple आणि Samsung ची मक्तेदारी होती. दोन्ही कंपन्यांना प्रीमियम स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी ओळखले जाते. मात्र, आता अनेक कंपन्या दमदार फीचर्ससह…
नवी दिल्लीः ऑनलाइन डेटा चोरी आणि फसवणुकीत वाढ होत आहे. गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अॅप्स आहेत. जे खूपच धोकादायक आहेत. गुगलने असे अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे. आता पुन्हा एकदा गुगलने अशाच अॅप्सवर बंद…
स्मार्टफोनचा वापर प्रामुख्याने चॅटिंग, फोटो-व्हिडिओ शेअर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे फोनमध्ये चांगले इंस्टंट मेसेजिंग अॅप असणे गरजेचे आहे. बहुतांश लोकं मेसेजिंगसाठी WhatsApp चा वापर करताना दिसतात…
महा नवी दिल्ली : युजर्सना मध्ये काही भन्नाट फीचर्स मिळणार आहेत. अहवालानुसार, २०२२ मध्ये व्हॉट्सअॅपला व्हॉट्सअॅप इन्शुरन्ससह एकूण ६ फीचर्स आणि अपडेट्स मिळतील. ज्याद्वारे इन्शुरन्ससह अनेक प्रकारची क…
मुंबई- नुकताच प्रदर्शित झालेला '' सिनेमा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एका दृश्यावरून बराच वाद झाला होता. यात यांची व्यक्तिरेखा चित्रपटातील एका हिंदी भाषिक…
Social Media | सोशल मीडिया