नवी दिल्ली : तुम्ही जर अँड्राइड फोनचा वापर करत असाल तर कोणतेही डाउनलोड करताना सावध राहणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा काही अँड्राइड अॅप्समध्ये मॅलवेअर आढळले आहे. हा बँकिंग असून, यामुळे तुमचे बँक खाते …
नवी दिल्ली : फोन हॅक करणे आणि मोबाइलवरून वैयक्तिक डेटाची चोरी ही एक मोठी समस्या बनत आहे. हॅकर्स व्हायरसच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती चोरत आहेत. यासाठी हॅकर्स मोबाईल अॅपचा आधार घेतात आणि …
नवी दिल्ली : आणि पाठोपाठ रिलायन्स जिओने देखील प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रिलायन्स जिओच्या प्लान्सचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना प्लान्ससाठी आता जवळपास ४८० रुपयांपर्यं…
नवी दिल्ली : देशातील आघाडीची नेटवर्क प्रदाता कंपनी रिलायन्स ने आपल्या प्रीपेड Plans च्या किमती वाढवल्या आहेत. आणि Vodfone आयडिया या अन्य नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर कंप…
वर्षातील शेवटचा महिना आजपासून सुरू झाला आहे. मात्र, या महिन्यापासून तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते. कारण आज म्हणजेच १ डिसेंबरपासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. यात प्रामुख्याने ऑनलाइन …
नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने आपल्या नवीन उपकरणाची घोषणा केली असून इंटेलच्या कोर प्रोसेसरसह येणारा लॅपटॉप भारतात ८ डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. लाँच नंतर हा लॅपटॉप फ्लिपका…
मुंबई: ‘’ या मालिकेनं चांगला टीआरपी मिळवला. अनेक प्रेक्षक न चुकता ही मालिका पाहत होते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंही कौतुक झालं. लोकप्रिय ठरलेली ही मालिका पुन…
Social Media | सोशल मीडिया