नवी दिल्लीः Samsung आपले नवीन स्मार्टफोन आणि वर काम करीत आहे. एका नवीन लिक रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए51एस 5G चा मॉडल नंबर SM-A516V तर गॅलेक्सी ए71एस 5G चा मॉडल नंबर SM-A716V आहे. ह…
मुंबई: अभिनेत्री हिच्या '' या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजचं प्रक्षेपण थांबवावं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. स्वराला प्रचंड ट्रोल देखील करण्यात येत आहे. 'रसभरी…
प्रशांत जैन ० तू दहा वर्षं इंडस्ट्रीपासून दूर होतीस. यामागे काही खास कारण? - गेली दहा वर्षं माझ्यासाठी छान गेली. तेव्हा माझी मुलगी अलीसा लहान होती. तिचं बालपण अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा असं म…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता यानं १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतचं असं अचानक जग सोडून जाणं यापेक्षा मोठं दु:ख त्याच्या कुटुंबियांसाठी आणि चाहत्यांसाठी असूच शकत नाही. त्याच्या आत्महत्येनंत…
नवी दिल्लीः शाओमी नवीन-नवीन स्मार्टफोन आणि प्रोडक्ट आणून नेहमी चर्चेत असते. आता शाओमी ग्रुपचे अध्यक्ष आणि सीईओ ली जुन यांनी आपले ३ आवडते स्मार्टफोन शेअर केले आहेत. ली जुन यांचा सर्वात जास्त आवडता …
नवी दिल्लीः (Paytm KYC) च्या नावावर फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध रिचार्ज आणि पेमेंट अॅप ने आपल्या युजर्संना एक इशारा दिला आहे. कंपनीने केवायसी आणि अकाउंट ब्लॉकच्या नावावर फसवणूक करण…
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला लोकांनी भरभरून प्रेमदिलं. एवढ्या वर्षांनंतरही लोकांची या मालिकेसाठीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील जेठालालची व्यक्तिरेखा साकारणाऱ…
Social Media | सोशल मीडिया