मुंबईः अभिनेत्री रिया चक्रवर्तीला प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) तिला अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टानं रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. …
मुंबई- पाली हिल येथील कार्यालयात बेकायदा बांधकाम केल्यामुळे अभिनेत्री पुढील अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेने कंगनाला मंगळवारी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायद्याअन्वये ३५४ ची नोटीस बजावली होती. य…
आता, तुम्हाला काही बोलायचं आहे का?, टीम Mo-B?. पहिला सामना झाला होता. तो केवळ एक #MeanestMonsterEver मधील ट्रेलर होता. आणि त्यात Galaxy M51 बद्दल काही आश्चर्यचकीत नव्हते. Monster बद्दल स्वतः घोषणा …
नवी दिल्लीः टेक कंपनी हुवावेकडून भारतात बजेट किंमतीत दमदार टॅबलेट लाँच करण्यात आला आहे. कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये मे महिन्यात लाँच केला होता. आता भारतीय मार्केटमध्ये कंपनीने Huawei MediaPad T8 ल…
नवी दिल्लीः सध्या डिस्प्ले मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये आपले मॉनिटर्स लाँच करीत आहे. आता एका ताज्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी नवी…
मुंबई- '', 'परदेश में है मेरा दिल', 'एक था राजा एक थी राणी' यांसारख्या टीव्ही मालिकां व्यतिरिक्त अनेक सिनेमांत काम केलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक…
तेलगू टीव्ही अभिनेत्री हिने मंगळवारी (८ सप्टेंबर) रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मनसु ममता या टीव्ही शोने श्रावणीला ओळख मिळवून दिली. गेल्या आठ वर्षांपासून श्रावणी टीव्ही…
Social Media | सोशल मीडिया