मुंब ई - बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक असणारे यांची मुलगी श्रद्धा कपूरचा आज ४ मार्च रोजी वाढदिवस आहे. श्रद्धाने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. वडिलांच्या नावाचा आधार…
मुंबई: भारती एअरटेल (एअरटेल), भारताचे प्रीमियर डिजिटल कम्युनिकेशन सोल्यूशन्स प्रदाता, यांनी सांगितले की, त्यांनी 355.45 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम सब जीएचझेड, मिड बँड आणि 2300 मेगाहर्ट्झ बँड सर्व मिळवू…
या वर्षातील तिसऱ्या महिन्यात प्रवेश करताच नवनवीन फोन लाँचिंगची रेलचेल पाहायला मिळत आहे. २०२० या वर्षात अनेक फोन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्याने ते वर्ष स्मार्टफोनसाठी चांगलं राहिलं. दरम्यान, २०२…
नवी दिल्लीः : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन गुपचूपपणे लाँच केला आहे. या फोनला ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, 4G ला कंपनीच्या अधिकृत भ…
मुंबई- बॉलिवूडच्या अनेक कलाकार व निर्मात्यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकल्याचं वृत्त आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री हीचा देखील समावेश आहे. तसेच, चित्रपट निर्माते व विकास बहल यांच्या घरावरदेखील आयक…
मुंबई: अभिनेता सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरू सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर अजयवर सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप टीका झाली होती. त्यानंतर काही दिवसांपू…
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसतो. हेच कारण आहे की त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. आमिर मागच्या दोन वर्षांपासून त्याचा ड्रीम प्रोजेक्ट …
Social Media | सोशल मीडिया