मुंबई: २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत झालेले दोन सामने अतिशय चुरशीचे झाले होते. मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि त्यानंतर बुधवा…
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री यांना तीन महिन्यांपूर्वी मुलगी झाली. ११ जानेवारी रोजी अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. विरुष्काने अजूनही त्यांच्या मुलीचा चेहरा…
नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता की, सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकचे ५३३ मिलियन म्हणजेच ५३.३० कोटीहून जास्त लोकांची डिटेल्स लीक झाली होती. या बातमीला काही दिवस उलटत नाही तोच आता…
मुंबई: अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ होताना दिसतेय. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये तिनं काही दिवसांपूर्वी १ कोटींचा टप्पा पार केला. सोशल मीडियाव…
मुंबई - हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्या…
मुंबई: हॉलिवूड चित्रपट सीरिज 'फास्ट अँड फ्यूरिअस'ला जगभरातून खूप लोकप्रियता मिळाली. या सीरिजचा प्रेक्षकवर्ग जगभरात आहे. नुकताच ''चा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्या…
मुंबई: अभिनेता शाहरुख खाननं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानं आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण हे सर्व त्याच्यासाठी अजिबात सोपं …
Social Media | सोशल मीडिया