मुंबई - महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जेवढा वाचू तेवढा कमीच. या महापराक्रमी पुरुषाने रोवलेला स्वराज्याचा पाया आजही भक्कम आहे. आज ६ जून रोजी शिवाजी महाराजांच्या राज्या…
मुंबई - टीव्ही अभिनेता याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ४ जून रोजी रात्री पोलिसांनी कारवाई करत अभिनेत्याला अटक केली. पर्लचा जामीन फेटाळत न्यायालयाने अभिनेत्याला १४ दिवसा…
मुंबई - काही वर्षांपूर्वीचे चित्रपट पाहिले तर त्यात इंटिमेट सीन दाखवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नसे. खोलीत अंधार होताच एखाद्या फुलावर किंवा झुंबरावर कॅमेराचा फोकस ठेवत. त्यावरून प्रेक्षकांना स्प…
मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हिने बॉलिवूड दिग्दर्शक याच्यासोबत लग्नगाठ बांधली. ४ जून रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. आपल्या लग्नाबद्दल यामीने कोणालाही माहिती दिली नव्हती. यामीने लग्न झाल्या…
मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय गायिका हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमधील टॉपच्या गायिकांमध्ये नेहाचं नाव आहे. नेहाने तरुणाईला तर आपल्या गाण्याने वेड लावलं आहे. आज नेहाचा ३३ वा वाढदिवस आहे. नेहान…
मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी असलेले आणि यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय. निशाने करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. निशाच्या तक्रारीनंतर करणला अटकही करण्यात आली होती. जामिनावर सुटल्य…
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्य…
Social Media | सोशल मीडिया