मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच नाव गाजतंय. ते म्हणजे, . एका अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे सागरला इतकी लोकप्रियता मिळाली की तो रातोरात स्टार बनला. एखाद्या बॉल…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असते. एवढंच नाही तर तिचं नाव नेहमीच तिच्या सहकालाकारांसोबत जोडलं जातं. अगदी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सार…
मुंबई : छोट्या पडद्यावरील हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतो याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान, नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यक्रम…
नवी दिल्ली. तुम्ही एका दिवसात किती तास स्मार्टफोन वापरता याकडे कधी लक्ष दिले आहे? जर नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, भारतातील स्मार्टफोन …
नवी दिल्लीः Xiaomi Mobile Phone & SmartTV Price Hike in India : Xiaomi ने आपल्या सर्व स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत ३ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. स्मार्टफ…
गाणी ऐकण्याची आवड असेल अथवा घरात टीव्ही पाहताना थिएटरचा अनुभव घ्यायचा असेल तर एक पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर असायलाच हवा. ब्लूटूथ स्पीकर कोठेही घेऊन जाण्यास सोपा असल्याने सध्या बाजारात याची मागणी वाढली आ…
मुंबई: अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती आणि दिग्दर्शक- निर्माता यांचं ३० जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं आकस्मित निधन झालं. बॉलिवूड सेलिब्रेटींनी राज यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख…
Social Media | सोशल मीडिया