नवी दिल्ली: ट्रुली वायरलेस ब्लूटूथ इअरबड्स आजकाल अगदी सामान्य झाले आहेत. अनेकाकांकडे ते असतातच. जर तुम्ही स्वतःसाठी किंवा मित्र -मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी नवीन इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत …
नवी दिल्ली : आणि हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक खासगी व सरकारी कामासाठी या कागदपत्रांचा वापर होतो. यातील एकही कागदपत्र हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कोणतीही व्यक्ती ही…
मुंबई: अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विकी आणि कतरिना राजस्थान इथं डेस्टीनेशन वेडिंग कर…
बावीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वास्तव : द रिअॅलिटी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. सिनेमातील संजय दत्तच्या अभिनयाचं तेव्हा भरभरून कौतुक झालं. पण, त्याच्याकडून तसं काम क…
नवी दिल्ली : ने आपला बजेट Realme C11 (2021) च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या फोनला जून महिन्यात लाँच केले होते. या फोनच्या दोन्ही व्हेरिएंट्सच्या किंमती वाढल्या आहेत. फोनच्या २ जीबी रॅम आ…
नवी दिल्ली: ने भारतात Elfin स्मार्ट प्रोजेक्टर लाँच केले असून या प्रोजेक्टरचे वजन १ किलोपेक्षा कमी आहे. त्याचा वीज वापर कमी आहे. हा प्रोजेक्टर हाय-एंड वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, चांगली ऑडिओ गुणवत्त…
Social Media | सोशल मीडिया