मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येमुळं त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडला धक्का बसला आहे. टीव्ही अभिनेता ते बॉलिवूड स्टार त्याचा हा प्रवास पाहून अनेक तरुण आज या सिनेसृष्टीत येण्याचं स्वप्न पाहात होते. परंत…
-संपदा जोशी करोनाचं संकट सुरू झाल्यापासून त्याविषयी विविध मार्गांनी, वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मालिकांच्या चित्रीकरणाला आता पुन्हा सुरुवात होत असताना, त्यामध्ये करोनाचे काही …
चेन्नई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा चंद्रशेखर आज २२ जून रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. विजयचं पूर्ण नाव आहे . पण त्याचे चाहते त्याला विजय नावानेच ओळखतात. सुपरहिट अभिनेत्यांमध्ये विजयचं नाव आवर्जु…
नवी दिल्लीः जर तुम्ही अनेक दिवसांपासून एक जबरदस्त फोन खरेदीचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही एक खास संधी आहे. फ्लिपकार्टवर २३ ते २७ जून दरम्यान Big Savings Days सेल आयोजित करण्यात आला आहे. या स…
नवी दिल्लीः रियलमीचा बजेट स्मार्टफोन नार्जो 10A (Narzo 10A)चा नवीन व्हेरियंट आला आहे. हा चे 4GB रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा व्हेरियंट आहे. नार्जो १० ए चा नवीन व्हेरियंट २३ जून पासून उपलब्ध आहे. नार्…
मुंबई: अभिनेता याच्या अवेळी एक्झिटच्या धक्क्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेला '' चित्रपटगृहातच प्रदर्शित केला जावा अशी मागणी चाहत्यांकडून केली जातेय. पोस्ट प…
मुंबई:अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधली घराणेशाही, नवोदित कलाकारांना न दिली जाणारी संधी यावरुन वाद उफाळून आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपन…
Social Media | सोशल मीडिया