मुंबई- अभिनेता लवकरच '' या अॅक्शन- थ्रीलर वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर ही वेब सीरिज दिसणार आहे. राजीवसोबत टीना दत्ता, आमीर अली, श्रीजीता डे आणि सत्यदीप मिश्रा या कलाका…
मुंबई: बॉलीवूड अभिनेता याच्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. १४ जून रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड तसेच क्रीडा…
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सुशांतचे चाहते त्याचे जुने आणि नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान अभिनेत्री ए…
मुंबई:अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं या जगातून घेतलेल्या अकाली एक्झिटमुळं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे मित्र आणि कुटुंबिय या धक्क्यातून अद्यापही सावरले नाही. सुशांतच्या जवळच्या काही मित्र म…
मुंबई- भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी म्हणून ओळखली जाणारी टी-सीरिज सध्या अनेकांच्या निशाण्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी टी-सीरिज आणि त्याचे मालक भूषण कुमारवर भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला हो…
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिचा दोन दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. तिच्या साखपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शर्मिष्ठानं तिच्या आयुष्याची नव्यानं सुरुवात केली आहे. यापूर्वी …
मुंबई- भारत आणि नेपाळमध्ये सध्या सीमा वाद सुरू आहे. या वादात पुन्हा एकदा अभिनेत्री मनीषा कोईरालाने उडी घेतली आहे. या वादावर आपलं मत व्यक्त करत तिने नेपाळला समर्थन दिलं आहे. पण नेमकी हीच गोष्ट भारत…
Social Media | सोशल मीडिया