मुंबई- हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेराबाबतीत () एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, Glee फेम अभिनेत्री कॅलिफोर्नियातील पीरू या लेककडून बेपत्ता झाली आहे. तुर्तास ती तिचा पाण्यात बुडून मृत्…
कल्पेशराज कुबल होईल तेव्हा होईल, पण आधी शीर्षक नोंदणी तर करुन घेऊ, या विचारातून सिनेनिर्मात्यांमध्ये शीर्षकांच्या नोंदणीसाठी एकच रस्सीखेच सुरू झाली आहे. ताजे संदर्भ घेत, '', '', …
मुंबई- यांनी ८ जुलै रोजी त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. रणबीर आणि रिद्धीमा कपूर यांनी आईचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात सा…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सध्या अनेक चित्रपटांमध्यू दिसून येत असली तरी '' मुळं तिला भारतात ओळख मिळाली होती. वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे बिग बॉसच्या घरात आलेल्या सनीनं एकच खळबळ उडवून दिली होती…
नवी दिल्लीः बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी काही खास सूचना ट्विटरवरून केल्या आहेत. मोबाइलला सुरक्षित ठेवण्यासाठी यूएसबी डिव्हाईसच्या मदतीने सहज मेलवेयर इन…
कराची- आजही जगभरातील अनेक देशांमध्ये करोना व्हायरसचा धोका दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. अनेक दिवसांच्या लॉकडाउननंतर आता लोक सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात अनेक महिन्यांच्या लॉकडाउ…
मुंबई: दिवंगत अभिनेता याचा शेवटच्या चित्रपट असलेल्या ''चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चोवीस तासांत या ट्रेलरला सर्वाधि…
Social Media | सोशल मीडिया