धर्मशाला- आणि दोघंही सध्या धर्मशाला येथे आहेत. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी त्यांनी थेट उत्तराखंड गाठलं. दोघांचेही धर्मशालेच्या रस्त्यांवर फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. …
मुंबई- आमिर खानचा भाचा इम्रान खानने 'जाने तू या जाने ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्याने अभिनेता म्हणून यापुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी त्याच्याशी…
मुंबई- तुम्हाला आणि गौरी खानच्या घरी रहायचं आहे का? सुपरस्टारच्या घरी जाण्याचं स्वप्न तुम्ही दिवस- रात्र पाहता का? जर याचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक सूवर्णसंधी चालून आली आहे. तुमचं हे स्वप्न…
मुंबई- तुम्हाला आणि गौरी खानच्या घरी रहायचं आहे का? सुपरस्टारच्या घरी जाण्याचं स्वप्न तुम्ही दिवस- रात्र पाहता का? जर याचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक सूवर्णसंधी चालून आली आहे. तुमचं हे स्वप्न…
मुंबई- अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू दोघं बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली प्रसारमाध्यमांसमोर दिली नसली तरी सोशल मीडियावर…
कल्पेशराज कुबल kalpeshraj.kubal@timesgroup.com शिक्षणाचं महत्त्व लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. आपल्याला नेहमी शिकवलं जायचं की, 'पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे खराब'. …
मुंबई: मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपलं एक घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अभिनेत्री हिनं पाहिलं आणि ते पूर्णही झालं. तिला यासाठी संघर्ष करावा…
Social Media | सोशल मीडिया