नवी दिल्लीः रियलमी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नवीन वर्षाआधी जबरदस्त भेट दिली आहे. रियलमीने ची वेळ वाढवली आहे. २८ डिसेंबर रोजी संपणारा सेल आता कंपनीने ३१ डिसेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्लीः शाओमीने २०२० हे वर्ष संपण्याआधी आपल्या स्मार्टफोनच्या यादीत आणखी एक नवीन मॉडल जोडले आहे. कंपनीने आपली नवीन सीरीज लाँच केली आहे. ही सीरीज खूपच आकर्षक आणि ५ जी इनेबल्ड क्वॉलकॉम स्नॅपड्र्…
नवी दिल्लीः यावर्षी स्मार्टफोन कंपन्यांनी हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी, पंचहोल स्क्रीन आणि दमदार हार्डवेयरचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. क्वॉड कॅमेरा सेटअप सुद्धा यावर्षी ट्रेंडमध्ये होते. …
नवी दिल्लीः कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. कंपनीकडे Truly Unlimited कॅटेगरीत अनेक सारे प्लान उपलब्ध आहेत. एअरटेलकडे ५९८ रुपये, ५९९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान आहेत. जवळपास…
मुंबई: तारखांची अडचण आणि क्रिएटीव्ह मतभेदांमुळे '' हा चित्रपट करणार नसल्याचं कळतंय. यात अक्षयने मुख्य भूमिका साकारावी असं दिग्दर्शक अश्विन वर्दे यांना वाटत होतं. यासाठी अश्विन यांनी दिल्लील…
मुंबई: अभिनेत्री हिचा दोन दिवसांपूर्वी निकाह झालाय. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. निकाहच्या दोन दिवसांनी गौ…
Social Media | सोशल मीडिया