संपदा जोशी ० बऱ्याच वर्षांनी मराठी मालिका करते, कसं वाटतंय? - आपल्या भाषेत काम करताना आपुलकी वाटते. मालिकेच्या निमित्तानं मराठी भाषेवर काम करता येतंय. कलाकाराच्या आयुष्यात चांगल्या भूमिका मिळणं हा…
मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री यांतील खडाजंगी थांबण्याचं नाव घेत नाहीए. त्यांच्यातील शीतयुद्ध वाढत चाललं असून आता हृतिकच्या अडचणीत वाढ झाली आहे. हृतिकने दाखल केलेल्या एका तक्रारीच…
मुंबई: 'बिग बॉस'च्या मागच्या सीझनमधली लोकप्रिय जोडी म्हणजे आणि . शोमध्ये दोघांची घट्ट मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं 'खास' नात्यात रुपांतर झालं असंही बोललं गेलं. जिथे-तिथे दोघं ए…
मुंबई - 'बिग बॉस १४' ची स्पर्धक असणारी अभिनेत्री सध्या तिच्या आईच्या काळजीत आहे. राखी 'बिग बॉस' च्या घरात असताना तिच्या आईला कर्करोगावरील उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.…
मुंबई- काल रात्री गर्दीत अशा प्रकारे अडकली की तिला तिथून बाहेर काढणं कठीण झालं होतं. याआधीही फिल्मी स्टार्ससाठी चाहत्यांचा वेडेपणा बर्याचदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळचं दृश्यही काही वेगळं नव्ह…
नवी दिल्लीः देशात पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक आवश्यक प्रोसेस आहे. जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न करीत असाल तर तुमच्यासाठी हे फार गरजेचे आहे. याशिवाय, ५० हजार र…
नवी दिल्लीः कमजोर पासवर्ड्ससंबंधी अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. त्यासाठी अनेक युजर्संना सल्ला सुद्धा दिला जातो. अनेक युजर्स आपल्या अकाउंट्सचा पासवर्ड्स सोपा ठेवतात, कारण तो लक्षात राहावा म्हणून.…
Social Media | सोशल मीडिया