कोल्हापूर संचारबंदीमुळे चित्रीकरणाला परवानगी नसल्याने राज्यातील जवळजवळ १७ हिंदी व मराठी मालिका आणि काही बिग बजेट चित्रपटांचे चित्रीकरण पॅकअप झाले आहे. त्यांचे यापुढे गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, आ…
Mostly Sunny today! With a high of 101F and a low of 77F.
मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शच्या आगामी '' या सिनेमातून कार्तिक आर्यनला काढून टाकले असून यातील कलाकारांची निवड पुन्हा नव्याने केली जाणार आहे. इतकेच नाही तर आता भविष्यात कार्तिक आर्यनस…
मुंबई : देशामध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मनोरंजन विश्वातही अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये आलिया भट, विकी कौशल, वरुण धवन, वा…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता बऱ्याच काळाच्या संघर्षानंतर मोठं यश मिळवलं आहे. स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यानं बॉलिवूड आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. मागच्या बऱ्याच…
मुंबई : तमिळ सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. विवेक यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले होते. ते ५९ वर्षा…
मुंबई: मास्टर ब्लास्टर यांची मुलगी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीत. सारा नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करताना दिसते. ज्याला…
Social Media | सोशल मीडिया