मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान सुशांतच्या कुटुंबाचे वकिल आणि त्याची गर्लफ्रेंड हिचे वकिल यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.…
नवी दिल्लीः टीव्ही मेकर कंपनी ने भारतात ६ नवीन टीव्ही लाँच केले आहेत. याची किंमत ११ हजार ९९० रुपयांपासून ते ३३ हजार ९९० रुपयांपर्यत आहे. ग्राहकांना हे टीव्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, , आणि रिलायन्स डि…
मुंबई: बॉलिवूड चित्रपट म्हटलं की काही डोळ्यासमोर येतात काही विशेष चित्रपट. त्यापैकी एक म्हणजे '' .आजवर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपट…
मुंबई: अयोध्येत आज राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. देशभरात आनंद व उत्साहाचं वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी द…
मुंबई टाइम्स टीम मीरा नायर यांच्या वेब सीरीजमध्ये मान कपूरची भूमिका निभावणारा अभिनेता सध्या चांगलाच चर्चेत आहे. लेखक विक्रम सेठची कादंबरी ''वर ही सीरिज आधारित आहे. यात तो सईदा बाई, म्हणजेच …
चैन्नई- ज्येष्ठ गायक बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत. दरम्यान त्यांनी इस्पितळातून व्हिडिओ शेअ…
नवी दिल्ली- सुशांतसिंह राजपूतशी निगडीत एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारच्या याचिकेवर मोहर लावत सुशांतची केस पाहील असा निर्णय घेतला. १४ जून रोजी सुशांतचा त्याच्या मुंबईतील राह…
Social Media | सोशल मीडिया