मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याची कथिच प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. आज दुसऱ्यांदा तिला चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. अंमलबजावणी स…
नवी दिल्लीः देसी स्मार्टफोन कंपनी ने आपल्या पोर्टफोलियोच्या हँडसेट्सला लाँच केले आहे. या सीरिज अंतर्गत एका स्मार्टफोनसोबत दोन फीचर फोन लाँच केले आहेत. लाँच करण्यात आलेल्या फोन्सचे नाव , Lava A5 आण…
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मनी लॉण्ड्रिंग केसची तपासणी सध्या करत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा रियाला चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. यावेळी रिया तिच्या भावास…
मुंबई: लॉकडाउनच्या काळात काही कलाकारांना आपल्या कुटुंबियांपासून दूर राहावं लागलं. अभिनेत्री गेले चार महिने तिच्या आईपासून, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री यांच्यापासून दूर होती. अखेरीस काही दिवसांपूर्वी …
पटणा- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करत आहे. यासाठी एक विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीममध्ये बिहारच्या गया जिल्ह्यातील टिकारी येथे राहणाऱ्या आयपीएस ऑ…
नवी दिल्लीः भारतात एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या 2020 चे अपग्रेडेड व्हेरियंटवर काम सुरू आहे. नवीन लवकरच भारतात लाँच करण्यात येव…
मुंबई- सुशांतसिंह राजूतच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. १४ जूनला सुशांतचा मृतदेह त्याच्या घरी सापडला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केल्याचंं सुरुवातीला सांगितलं होतं. पण सुशा…
Social Media | सोशल मीडिया