मुंबई: मुंबईत न येण्यासाठी शिवसेना नेते यांनी मला धमकी दिली आहे, असा गंभीर आरोप करतानाच सध्या मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल अभिनेत्री हिने केला आहे. शिवसेना नेते संजय र…
मुंंबई- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी अजून एक धक्कादायक दावा केला आहे. विकास यांच्या मते, सुशांतच्या कुटुंबियांवर मुंबई पोलिसांनी सक्ती केली. सुशांतच्या कुटु…
मुंबई :'' ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अभिनेत्री आता जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. मालिकेत शहाजीराजांना बंगळूर प्रांतात…
कोल्हापूर: जोतिबाच्या नावानं चांगभलं! असा गजर झाला अन् चित्रनगरीत पुन्हा एकदा बहर येण्याचा जणू संकल्पच झाला. अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनच्या वतीनं 'दख्खनचा राजा…
मुंबई :बॉलिवूडचा खिलडी यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये यानं त्याला हत्तीच्या विष्ठेपासून तयार केलेल्या चहाविषयी सांगितलं आहे. '' शोच्या पुढील भागामध्ये…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रत्येक भूमिका जीव ओतून करते. तिच्या अभ्यासू वृत्तीसाठी ती किती प्रसिद्ध आहे सगळे जाणतातच. पण, यावेळी किस्सा आहे तो तिच्या मुलीच्या म्हणजे न्यासाच्या अभ्यासाबाबतचा. मुलीच्…
दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर खूप साऱ्या युजर्संनी एक फोटो या दाव्याने शेयर केली आहे की, पुण्यात रमाकांत जोशी नावाच्या डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना मुस्लिमांनी खांदा दिल…
Social Media | सोशल मीडिया