नवी दिल्ली : ओप्पोच्या बहुप्रतिक्षित च्या भारतातील लाँचिंगच्या तारखेची अखेर घोषणा करण्यात आली आहे. आणि स्मार्टफोन्सला १४ जुलैला लाँच केले जाणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आली अस…
नवी दिल्ली. गेल्या वर्षात वर्क फ्रॉम होममुळे डेटाचा वापर वाढला आहे. अनेक लोक घरी बसून अधिक काम करत आहेत, ज्यामुळे आता ३ जीबी डेटा देखील त्यांना कमी पडत आहे. बर्याच वेळा असे घडते की काम संपण्यापूर…
स्मार्टफोन कंपन्या दर आठवड्याला एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करत आहे. कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच करण्यांची कंपन्यांमध्ये ओढ लागली आहे. Redmi, Realme आणि Samsung सारख्या ब्रँड्सने गेल्य…
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच नाव गाजतंय. ते म्हणजे, . एका अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे सागरला इतकी लोकप्रियता मिळाली की तो रातोरात स्टार बनला. एखाद्या बॉल…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत असते. एवढंच नाही तर तिचं नाव नेहमीच तिच्या सहकालाकारांसोबत जोडलं जातं. अगदी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सार…
मुंबई : छोट्या पडद्यावरील हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतो याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान, नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यक्रम…
नवी दिल्ली. तुम्ही एका दिवसात किती तास स्मार्टफोन वापरता याकडे कधी लक्ष दिले आहे? जर नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, भारतातील स्मार्टफोन …
Social Media | सोशल मीडिया