मुंबई: 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धती…
मुंबई: दिग्गज अभिनेता यांना पुन्हा एकदा इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना २९ जूनला सकाळी हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना ICU वॉर्डमध्ये डॉक्ट…
नवी दिल्ली. आपण स्मार्टफोनमध्ये दिवसात किती वेळा व्हॉट्सअॅप उघडतो याचा विचार न केलेलाच बरा. एक दिवसात त्यावर किती लोक मेसेज व्हिडिओ, फोटो आणि पोस्टर्स पाठवतात याचा देखील अंदाज लावणे कठीणच. पण, व्ह…
मुंबई: काही आठवड्यांपूर्वीच रिलीज झालेली वेब सीरिज '' बरीच गाजली. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चाही झाली. मनोज बाजपेयीसोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या. पण या वेब सीरिजमधील …
मुंबई- बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेता यांची तब्येत फारशी चांगली नाही. दोन दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांना मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे सांगण्य…
नवी दिल्ली : अर्थात भारतातील सर्वात मोठी आहे. एसबीआयने ट्विटरवर माहिती दिली आहे की, आता खातेधारक घरबसल्या जमा रक्केमवर मिळणाऱ्या व्याजाचे सर्टिफिकेट मिळवू शकता. यासाठी खास ब्रँचमध्ये जाण्याची गरज …
नवी दिल्ली. करोना सुरू झाल्यापासून, बहुतेक लोक घरून काम करत आहेत. अशा परिस्थितीत एक चांगले इंटरनेट कनेक्शन खूप महत्वाचे आहे. परंतु,बर्याच वेळा असे घडते की स्थापित इंटरनेट कनेक्शनची वायर तुटते किं…
नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने एका आठवड्यात स्मार्टफोन विकून २०० कोटी रुपयाची कमाई केली आहे. हा दावा कंपनीने स्वतः केला आहे. शाओमीच्या माहितीनुसार, हा डेटा शाओमी डेटा सेंटरमधील आहे. शाओ…
नवी दिल्ली : आज वर्ल्ड डे २०२१ आहे. , सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे कोट्यावधी लोक ओळखी-अनोळखी लोकांशी जोडलेले आहे. दररोज काहीना काही शेअर करत असतात. म…
नवी दिल्ली. शाओमीनंतर भारतात सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी सॅमसंग लवकरच आपल्या लोकप्रिय सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरिजचा एक नवा स्मार्टफोन लॉंच करणार आहे. F22 हा लुक्स आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत जबर…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यांचे 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र सध्या खूपच गाजते आहे. आत्मचरित्रामध्ये नीना यांनी आपल्या सिने करिअरबद्दल तर लिहिले आहेच, शिवाय आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही अन…
संवाद साधण्यासाठी जगात सर्वाधिक वापर इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा केला जातो. WhatsApp वर मेसेज, चॅटिंग, वॉयस कॉलिंग, डीपी आणि स्टेट्स इत्यादी गोष्टी सर्वांनाच माहिती असतात. मात्र, WhatsApp च्या …
अफोर्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. आजकाल बाजारात अनेक अफोर्डेबल स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. पर्याय तर इतके की, एखाद्याला नक्की कोणता स्मार्टफोन खरेदी करावा …
मुंबई: सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. एकीकडे या शोमधील स्पर्धकांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर चालताना दिसत आहे. तर दुसरीकडे टीआरपीसाठी मेकर्स देखील …
नवी दिल्लीः Reliance Jio, Vodafone-Idea () आणि Airtel ने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. देशात या तिन्ही दिग्गज टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये मिळणारी फ्री SMS ची सुविधा बंद केली आह…
नवी दिल्ली : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ यांची कंपनी लवकरच जगभरात सुरू करणार आहे. सेटेलाइट आधारित ब्रॉडबँड सेवा ऑगस्ट महिन्यापासून जगभरात सुरू केली जाणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. इव्हे…
नवी दिल्ली. हे नवीन अत्याधुनिक मास्क डिस्पोजेबल सेन्सरसह एम्बेड केलेले आहेत जे कोणत्याही इतर फेस मास्कवर फिट होऊ शकतात आणि इतर व्हायरस शोधण्यासाठी अनुकूलित केले जाऊ शकतात. सेन्सर हे फ्रीझ-ड्राइड स…
मुंबई - अभिनेत्री चे पती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४९ वर्षांचे होते. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १९९९ मध…
नवी दिल्लीः ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन आणि Realme Full HD 32-inch स्मार्ट टीव्हीचा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित केला आहे. Realme Buds Q2 अॅक्टिव नॉइज कॅन्सलेशन सोबत येणारा ट्रू वायरलेस इय…
नवी दिल्ली : डीएसएलआर बनवणारी लोकप्रिय कंपनी ने भारतात रेट्रो लूक आणि पॉवरफुल फीचर्स असणारा जबरदस्त मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. टचस्क्रीन एलसीडी डिस्प्लेसह येणारा हा कॅमेरा दिसायला खूपच आकर्षक आ…
नवी दिल्ली : साउंड प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स कंपनी तुम्हाला ऑफरसह खरेदीची संधी देत आहे. कालपासून Amazon Mega Music Fest सुरू झाला आहे. या सेलमध्ये , , गिटार आणि अन्य प्र…
नवी दिल्ली. काही दिवसांपूर्वीच 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने परवडणारी किंमत आणि बर्याच उत्तम वैशिष्ट्यांसह हा फोन बाजारात लाँच केला. तुम्ही देखील जर फोन विकत घेण्याच…
PM Thunderstorms today! With a high of 92F and a low of 73F.
मुंबई: बॉलिवूड किंग आगामी काळात 'बादशाह' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण याच चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चाही मागच्या काही द…
मुंबई : या रिअॅलिटी कार्यक्रम सातत्याने वादाच्या भोव-यामध्ये अडकलेला आहे. याआधी कोणत्याही रिअॅलिटी कार्यक्रमात इतके वाद निर्माण झाले नव्हते. या कार्यक्रमातील स्पर्धकांपासून ते परीक्षकांपर्यंत सर्वा…
नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपनी ने ला गेल्यावर्षी लाँच केले होते. आता कंपनी या लॅपटॉपचे अपग्रेडेट मॉडेल ला जागतिक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या लॅपटॉपचे अनेक टीझर कंपनीच्या अधिकृत …
नवी दिल्ली. इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि Apple चे आयमॅसेज सगळेच वापरतात. या सर्व अॅप्समध्ये रिड रिसिप्टचे हे फीचर देखील असते. ज्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीचा मेसेज पाहिला आहे …
नवी दिल्ली : 20 वर्षीय सायबर सिक्योरिटी अॅनालिस्ट आदिती सिंहला मायक्रोसॉफ्टकडून तब्बल ३० हजार डॉलर्सचे (जवळपास २२ लाख रुपये) बक्षीस देण्यात आले आहे. आदितीने मायक्रोसॉफ्टची क्लाउड सिस्टम मध्ये त्र…
मुंबई: 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिश कपड्यांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. कारणंही तसंच आहे. गेल्या अनेक…
आजकाल बाजारात एकापेक्षा एक मस्त स्मार्टफोन्स उपलब्ध आहे. प्रत्येक फोनमध्ये काही तरी वेगळे आणि नवीन असते. फोन कितीही स्टाईलिश लुक देणारा असेल. किंवा बॅटरी कितीही स्ट्रॉंग असली तरी आजही अनेक लोकांचे फो…
नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट प्लेटफॉर्म पेटीएम (Paytm) ने एलपीजी सिलेंडरबाबत अनेक सर्व्हिसेज आणि ऑफर्स अॅड केल्या आहेत. यूजर्स आता आयव्हीआर, मिस्ड कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आलेल्या गॅस सिले…
नवी दिल्लीः : शून्य बॅटरीवर असलेला स्मार्टफोन अवघ्या १० मिनिटात फुल्ल चार्ज झाल्याचे आपण कधी पाहिले आहे का?, 4000mAh बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन फक्त १० मिनिटात फुल चार्ज झाल्याचा व्हिडिओ समोर …
Social Media | सोशल मीडिया