नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोन च्या लाँचिंगची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. फोनचे प्री-बुकिंग या आठवड्यापासून सुरू होणार आहे. ग्राहक फोनला केवळ १० टक्के रक्कम देऊन बुक करू शकतात. इ…
मुंबई: '() या शो मुळे अनेकांनी आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर मोठी रक्कम जिंकत स्वप्न पूर्ण केली आहेत. देशभरातून अनेकजण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धडपडत असतात. हॉटसीटवर बसल्यावर आनंदाला पारा…
मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये जे निर्बंध घातले होते, ते आता टप्प्याटप्याने शिथील केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अल्पप्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु …
मुंबई : मराठी मालिकांच्या विश्वामध्ये '' ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक पात्राने आपल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला. या कलाकारांचे अभिनय, मालिकेचे कथानक आणि त्यातील संव…
नवी दिल्ली : ऑफिसला जाऊन लर्नर लायसन्स अथवा नवीन ड्राइव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच किचकट असते. लोकांच्या सुविधेसाठी सरकारने ऑनलाइन पोर्टल देखील सुरु केले आहे. जेथे यूजर्स संदर्भ…
नवी दिल्ली: सप्टेंबर हा स्मार्टफोन प्रेमींसाठी अतिशय रोमांचक महिना असणार आहे. कारण, ज्यांची युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत ते iPhone 13, Pixel 6, पुढील महिन्यात लाँच होऊ शकतात. उद्योगातील आघाडीच्या…
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपले पोस्टपेड ग्राहक वाढवण्यासाठी गेल्या वर्षी JioPostPaid Plus सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत कंपनीने पाच प्लान्स सादर केले आहेत ज्यांची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते…
मुंबई : आणि हे गेले अनेक दिवस त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंटमध्ये व्यग्र होते. त्यामुळे ते अनेक महिने एकमेकांपासून दूर होते. परंतु आता हे दोघेजण एकत्र आले असून सध्या ते एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घा…
मुंबई :'' या मालिकेत यांच्या लग्न विशेष भागानंतर एक रंजक वळण आलं. ते म्हणजे स्वीटूचं लग्न ओमशी न होता मोहितबरोबर झालं. या भागानंतर मालिकेवर बरीच टीका झाली. या बोचऱ्या टीकांमधूनच ओम आणि स्वी…
नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर केवळ संपर्क साधण्यासाठीच नाही तर फोटो काढण्यापासून गेम खेळण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी केला जातो. या डिव्हाइसमध्ये वेगवेगळे देखील देण्यात आलेले असतात, ज्यामुळे फोन व्…
नवी दिल्ली: Airtel ने आपल्या डेटा प्रीपेड प्लान्सचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. या डेटा पॅकचा वापर करून, युजर्स त्यांच्या अनलिमिटेड प्लान्सवर अतिरिक्त डेटा मिळवू शकतात. पूर्वी, Airtel कडे फक…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे आणि या कंपन्यांना ग्राहक गमवावे लागले आहेत. जून महिन्यात Vodafone Idea ची २.६१ मिलियन ग्राहकांनी साथ सोडली…
नवी दिल्ली. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या जातात, ज्याद्वारे युजर्स कोणतेही प्रोडक्ट्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकतात. केवळ महाग प्रोडक्ट्स नव्हे तर कमी किंमतीची उत्पादन…
सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केलेल्या Galaxy Watch 4 Series आणि Galaxy Buds 2 चे प्री-बुकिंग सुरू केले आहे. Galaxy Watch 4 Series मध्ये Galaxy Watch 4 Classic आणि Galaxy Watch 4 चा समावेश …
नवी दिल्ली: daily trivia quiz च्या आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना डिस्काउंट कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी आहे. Flipkart daily trivia quiz हा क्विझ गेम्स झोन विभागात …
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी पोलिसांनी अटक केली. पॉर्न व्हिडिओ तयार करणे आणि ते इंटरनेवर पेड अॅपद्वारे वितरीत करण्याचा …
मुंबई : 'स्टुडंट ऑफ द इअर' सिनेमातून अभिनयाच्या करिअरला आलिया भट्टने सुरुवात केली. तेव्हापासून तिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. त्य…
नवी दिल्ली: देशवासियांसाठी एक मोठी बातमी आहे, लवकरच कंपनी टीव्ही आणि फ्रिज निर्मितीमध्येही हात आजमावणार आहे, ज्यासाठी कंपनीने दोन जुन्या भारतीय ब्रॅण्डशी हातमिळवणी केली आहे. अलीकडील एका अहवालात अस…
नवी दिल्ली : डेली अॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचा…
नवी दिल्लीः स्मार्टफोनच्या लाँच डेट पुन्हा एकदा लीक झाली आहे. याआधी या फोनला ऑगस्ट मध्ये लाँच करण्यात येणार होते. परंतु, पार्ट्सची कमी मुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. परंतु, आता ताज्या रिपोर्…
नवी दिल्ली: तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर, आणि Mi NoteBook Pro आणि वर आज, ३१ ऑगस्ट दुपारी १२ पासून खरेदी करता येणार आहे . हे लॅपटॉप गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आले. यामध्ये ११ व्या प…
नवी दिल्ली : स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर हा फोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ही सूट कार्ड ऑफरवर मिळेल. GT 5G ३ हजार रुपये डिस्काउंटसह उपलब्ध आहे. वाचा: ही ऑफर स्मार्टफोन…
Thunderstorms today! With a high of 78F and a low of 72F.
मुंबई :शिस्तबद्ध, वेळेचे पक्के, कामात चोख, विनम्र अशी सगळी विशेषणं ज्यांना लागू होतात ते म्हणजे इंडस्ट्रीतले शहेनशाह अर्थात अभिनेते . तरुणांना लाजवेल इतकं काम ते आजही करताहेत. एका वेळी अनेक कामांमध…
साधारण चार-पाच वर्षांपूर्वी ओटीटीनं (ओव्हर द टॉप) देशात हात-पाय पसरवायला सुरुवात केली. नंतर या नव्या माध्यमावर प्रेक्षकांना प्रादेशिक भाषांमधील कंटेंटची मेजवानी मिळू लागली. सुरुवातीला सहा महिन्यांत…
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता यानं अनेकांना लॉन्च केलं आहे. तर बऱ्याच जणांना चित्रपटात झळकण्याची संधी दिली. सलमान त्याच्या चित्रपटात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी प्राधान्य देतो. सलमाननं त्याच्या…
नवी दिल्ली: फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर Flipkart Monsoon Appliances Dhamaka सेलचे आयोजन करण्यात आले असून हा सेल ३१ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या काळात तुम्ही टेलिव्हिजनसह घरगुती प्रोडक्ट्स ७५…
Oppo Mobiles Discount On Amazon: स्मार्टफोन बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. बजेट स्मार्टफोन पासून हाय अँड पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. जर तुम्हाला एक नवा स्मार्टफोन खरे…
नवी दिल्ली: एकीकडे कम्पोनन्ट्स आणि चिपसेटच्या अभावामुळे, बहुतेक स्मार्टफोन कंपन्यांना स्मार्टफोनच्या किमती वाढवाव्या लागल्या आहे. पण, अशात Samsung ने मात्र स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. स्…
नवी दिल्लीः Redmi Smartphones under 20000: दमदार फीचर्सने फुल लोडेड असलेला स्मार्टफोनच्या शोधात तुम्ही जर असाल तसेच डिस्काउंट साठी तुम्ही एखाद्या सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आह…
नवी दिल्ली: जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला बजेटची अडचण असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट ने युजर्ससा…
नवी दिल्लीः रियलमी सध्या आपल्या Narzo 50 सीरीज ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. गेल्या आठवड्यात 91 मोबाइल्स ने या सीरीजचा स्मार्टफोन 50A चे रेंडर्सला लीक केले होते. या दरम्यान, आता टिप्स्टर मुकुल …
नवी दिल्ली : चीनची लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने पुन्हा एकदा आपल्या बजेट स्मार्टफोन च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने तिसऱ्यांदा या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली असून यावेळी त्याची किंमत ५०…
मुंबई :एक मुलगी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये लग्न करून गेल्यावर तिची होणारी तारेवरची कसरत '' या नव्या मालिकेत दिसणार आहे. अभिनेत्री यात प्रमुख भूमिका साकारतेय. या भूमिकेविषयी ती म्हणाली, 'या…
नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात सॅमसंगने भारतात लाँच होणाऱ्या स्मार्टफोनचा टीझर जारी केला होता. हा स्मार्टफोन १ सप्टेंबरला लाँच केला जावू शकतो. परंतु, अधिकृत लाँचिंग आधीच हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियाव…
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी realme ने आपला पहिला लॅपटॉप realme Book (Slim) लाँच केला असून हा लॅपटॉप खूप पातळ आणि हलका आहे. डिव्हाईस केळ १४..९ मिमी पातळ असून त्याचे वजन १.३८ किलो आहे. डिव्हाइस दो…
नवी दिल्लीः WhatsApp Stickers: जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव देशात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक जण आपल्या ना…
नवी दिल्ली : स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून आज दुपारी १२ पासून ग्राहकांना खरेदी करता येईल. फोनमध्ये ५००० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल AI कॅम…
Social Media | सोशल मीडिया