मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सध्या दुबईमध्ये आहेत. सध्या टी२० क्रिकेट वर्ल्ड कप सुरू असल्याने प्रत्येक क्रिकेटपटू त्यांच्या कुटुंबासोबत दुबईत आहे. अशात दिवाळीपूर्वी स…
मुंबई- छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हिने नुकतीच एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. काम्याने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काम्याने निरनिराळ्या भूमिकांमधून प्…
मुंबई - 'खुलता कळी ही खुलेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी मालिकांमध्ये नाव कमावते आहे. '' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी मयुरी म…
मुंबई - 'येळकोट येळकोट जय मल्हार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार' या म…
मुंबई - वाहिनीवर नुकताच पार पडला. दोन महिन्यांपूर्वी वाहिनीवर काही मालिका नव्याने प्रदर्शित करण्यात आल्या. या मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. वेगळे विषय आणि उत्कृष्ट कलाकार असलेल्या या मालिका प्…
मुंबई :वर्षाच्या सुरुवातीला '' सिनेमाची घोषणा झाली आणि तेव्हापासून 'पांडू' नेमकं कोण साकारणार या चर्चेला उधाण आलं होतं. पण खास 'मुंटा'च्या वाचकांसाठी आपण हे गुपित उघड करतोय.…
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'JioPhone Next' स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओने या फोनची घोषणा केली होती. आता अखेर कंपनीने फोन…
मुंबई : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी ३' हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. कार्यक्रमातून आतापर्यंतअक्षय वाघमारे, सुरेख कुडची, आदिश वैद्य या तिघांना बाहेर पडावे लागले आहे. त…
नवी दिल्ली: फेस्टिव्ह सीजन सुरु असून या काळात कमी किमतीत प्रॉडक्ट्स खरेदी करता येतात. कंपन्या सध्या जवळपास प्रत्येक प्रॉडक्टवर एकापेक्षा जास्त सूट देत आहेत. स्मार्टफोन असो किंवा इअरफोन्स, तुम्ही प…
नवी दिल्लीः ओप्पोच्या यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच करण्याची अफवा आहे. या अफवेच्या माहितीनुसार, कंपनी दोन स्मार्टफोन रेनो ७ आणि रेनो ७ प्रो लाँच करू शकते. परंतु, कंपनीने यावेळी रेनो ७ प्रोची लाँचिंग…
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात अनेक स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोन्स वर विशेष डील आणि सूट देत आहेत. या कंपन्यांच्या यादीत Samsung च्या नावाचाही समावेश आहे. S…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या, इतर संस्थांनी वारंवार सावध करून देखील सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहे. यामुळेच अनेक प्रकरणात फसवणुकीची…
मुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचं निधन झालं. दिग्दर्शक आणि निर्माता हंसल मेहता यांनी ही दु:खत बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. युसूफ हुसैन यांच्या निधनानं बॉलिवूडवर शो…
नवी दिल्लीः बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) आणखी एका दिवाळी सेल नंतर फ्लिपकार्ट (Flipkart) एक बिग दिवाळी सेल (Big Diwali Sale) सोबत आणला गेला आहे. २८ ऑक्टोबर रोजी हा सेल लाइव्ह करण्यात …
नवी दिल्ली: तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाहन चालवत असाल तर, वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ तुम्हालाच नाही तर रस्त्यावरील इतर लोकांनाही अपघातांपासून वाचवते. ओव्हरस्पीडचाही वाहतु…
नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी ने आपले दोन डिव्हाइस आणि X30 Max ला चीनमध्ये लाँच केले आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याशिवाय शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल…
मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आणि ही अजूनही चाहत्यांची आवडती जोडी आहे. सिद्धार्थने भलेही या जगाचा निरोप घेतला तरीही शहनाज आणि सिद्धार्थ चाहत्यांमध्ये सिडनाज म्हणून लोकप्रिय आहेत. २ सप्टें…
मुंबई : अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केलेली असते. त्यानंतर ते सिनेमा, नाटकाकडे वळतात. तिथे ते व्यग्र झाले की मग ते मालिकांमध्ये फारसे दिसत नाही. परंतु नाटक, सिनेमांमध्ये र…
मुंबई - बॉलिवूड अभिनेता याचा मुलगा याला एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी अटक केली होती. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही आर्यनला जामीन मंजूर होत नव्हता. आर्यनची रवानगी आर्थर रोड तुरुं…
मुंबई - मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक असलेला सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या मदतीने हेमंत अनेकदा समाजातील महत्वाच्या विषयांना वाचा फोडताना दिसतो. रस्त्यांवरील खड्डे असूदेत किंवा न…
नवी दिल्ली: यावेळी iPhone प्रेमींसाठी खास ठरणार असून त्यात Apple चा अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर १७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याशिवाय, Amazon च्या उत्सव सेलमध्ये iPhone 11 वर…
नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp मध्ये यूजर्सच्या कामाचे अनेक शानदार फीचर्स उपलब्ध आहेत. या फीचर्समुळे यूजर्सचा चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला होतो. आम्ही तुम्हाला अशाच काही सिक्रेट फीचर्सबद्दल सांगणार आ…
नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतात ला बंद केले आहे. स्मार्टफोनला एप्रिल महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आले होते. याशिवाय, पहिला सेल ७ जुलै पासून सुरू झाला होता. कंपन…
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या नुसार, कंपनी व्हॉट्सअॅप वेबच्या बीटा व्हर्जनची चाचणी करत आहे, जेणेकरुन त्याला आधीपेक्षा जास्त प्रायव्हसी फीचर्स मिळू शकतील. इन्स्टंट मेसेजिंग अ…
नवी दिल्ली : ने अखेर आपल्या स्वस्त मेड इन इंडिया JioPhone Next च्या किंमत आणि फीचर्सवरून पडदा हटवला आहे. फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोन ४ नोव्हेंबरला दिवाळापासून खरेदी करता येईल. मात्र, खरेदी कर…
नवी दिल्ली: अनेक युजर्स ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो, लाँच झाला असून त्याची किंमत ६, ४०० रुपये आहे. JioPhone Next मध्ये ५.४५ इंचाचा मल्टीटच डिस्प्ले दिला जाईल. स्क्रीन रिझोल्यूशन एचडी प्लस आह…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी () कडे ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहे. कंपनीच्या कमी किंमतीच्या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंगसह लाइव्ह टीव्ही, मूव्हीचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळते. …
नवी दिल्लीः JioPhone Next ची तुम्ही जर उत्सूकतेने वाट पाहत असाल तर फक्त थोडे दिवस थांबा. कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन दिवाळीपासून उपलब्ध होणार आहे. जिओ फोन नेस्क्टची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. याच…
Partly Cloudy today! With a high of 88F and a low of 63F.
नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी ने आता आपल्या कंपनीचे नाव बदलून '' केले आहे. कंपनीचे सीईओ यांनी गुरुवारी याची घोषणा केली. नाव बदलाची माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. मात्र, कंपनीचे ना…
नवी दिल्लीः Apple स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) मध्ये खूप स्वस्तात मिळत आहे. फोनचा 64GB स्टोरेजचे बेस मॉडल ४२ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध आहे. स्मार्टफोनचे …
मुंबई - संपूर्ण जगाला आपल्या अभिनयाने वेड लावणारे सुपरस्टार अभिनेते यांची प्रकृती थोडी ढासळली आहे. नियमिक शारीरिक तपासणीसाठी गेले असताना डॉक्टरांनी त्यांना इस्पितळात भरती होण्याचा सल्ला दिला. त्याम…
मुंबई- छोट्या पडद्यावर प्रचंड गाजणारा कार्यक्रम '' सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आहे. घरात दिले जाणारे टास्क प्रेक्षकांना पसंत पडत असून त्यात वरचढ ठरण्यासाठी सदस्यांची होणारी धावपळ प्…
नवी दिल्ली: माइक म्यूट न करणे हा एक वेगळा ट्रेंड बनला आहे. लोक हे ठराविक कारणामुळे करत नसले तरी ही चूक त्यांना निश्चितच महागात पडते. पण, कधी-कधी असं होतं की लोक बोलायला लागतात आणि माइक अनम्यूट करा…
नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपनी ने आपले नाव बदलत ठेवले आहे. याबाबतची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती. कंपनीला आता केवळ सोशल मीडियापर्यंतच मर्यादित राहायचे नाही. फेसबुकने नवीन टेक्नोलॉजी साठी …
नवी दिल्लीः यूजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कंपनीने आपल्या ९९९ रुपयाच्या पोस्टपेड प्लानला बिलिंग सिस्टममधून हटवले आहे. कंपनीचा हा प्लान १ सप्टेंबर पासून डिसकंटिन्यू करण्यात आला आहे. त्यामुळे आता बीएस…
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर काही दिवसांपासून ग्रेट इंडियन फेस्टिव्ल सेल सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्हीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा सेल आता काही दिव…
Social Media | सोशल मीडिया