नवी दिल्ली: देशातील अनेक भागात उन्हाच्या झळा सुरु झाल्या असून अनेकांनी उन्हाळ्यासाठीची तयारी देखील सुरु केली असेल. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर, पंखे आणि एअर कंडिशनर रिपेअर करून घेतात किं…
करोनाच्या सावटानंतर रुळावर येत असलेल्या मनोरंजनसृष्टीत करोनाकाळातील गोष्टी, निर्बंध काळातील समस्या पडद्यावर येताना दिसतात; तसेच याच काळात घडलेल्या आणि न घडलेल्या गमतीजमतही चित्रपटाच्या, वेब सीरिजच्…
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्ससाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स आणत असते. कमी किंमतीत जास्त फायदे देण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. प्रतिस्पर्धी कंपन्या , आणि बीएसएनएलच्या तुलनेत जिओकडे अनेक …
नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्सना १५० Mbps ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. प्लानमध्ये अनेक उत्तम फायदे उपलब्ध आहेत. सध्या, फिक्स्ड लाइन सर्व्हिस मार्केटवर Reliance jio आणि Airtel चे वर्…
नवी दिल्ली: ने आपल्या तीन नवीन स्मार्टफोन्सला लाँच केले आहे. यामध्ये Nokia C2 2nd Edition, आणि या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या हँडसेट्समध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. फोनसोबत…
मुंबई- भारतातून परदेशात होणाऱ्या चित्रीकरणाच्या बाबतीत इंग्लंड आणि आखाती देशांव्यतिरिक्त, रशियालाही मोठी मागणी आहे. अलिकडच्या वर्षांत, रशियामध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे. विकी कौशलच्या…
मुंबई- शुक्रवारी आलिया भट्टचा बहूचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' रिलीज झाला. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांप…
मुंबई- कंगना रनौत 'लॉकअप' शोमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. कंगना या शोचं सूत्रसंचालन करताना दिसेल. यातील काही सर्पधकांची नावंही जाहीर झाली आहेत. सोशल मीडियावर याचा एक प्रोमो व्हायरल होत आ…
'एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले... भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले... पाण्यात पाहताना, चोरूनिया क्षणैक... त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक' या ग.दि.माडगूळकर यांच्या काव्य ओळींप्रमाणे…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या आजकाल ग्राहकांच्या आवडीनुसार अनेक प्लान्स ऑफर करतात. बहुतेक युजर्स प्रीपेड प्लान्स वापरत असले तरी पोस्टपेड प्लान्सना प्राध्यान्य देणारे देखील अनेक युजर्स आहेत. हे लक्षा…
घडून गेलेल्या घटना आज आपल्यासमोर भूतकाळ बनून उभ्या असतात; तर आजचा वर्तमान उद्याचा भूतकाळ बनणार असतो. हीच वर्तमान आणि भूतकाळाची अनोखी साखळी लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकरनं 'पाँडीचेरी' सिनेमात …
नवी दिल्लीः पॉप्यूलर मेसेजिंग अॅप आपल्या यूजर्संना चांगला एक्सपीरियन्स देण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देत आहे. आपल्या यूजर्ससाठी कोणते ना कोणते नवीन फीचर इंट्रोड्यूस करते. जे व्हॉट्सअॅप मेस…
नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी चांगला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Xiaomi च्या Xiaomi 11 Lite NE 5G चा विचार करू शकता. विशेष म्हणजे फ…
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत अनेकांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला असून बाजारपेठेवर देखील याचा पर…
रशिया-युक्रेनच्या भांडणात ट्विटरची एंट्री, या अकाउंट्सला ब्लॉक केल्यानंतर घेतला यू-टर्न नवी दिल्ली: रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाच्या युद्धात जवळपास शेकडो…
नवी दिल्ली: ने आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज जगभरात लाँच केली असून कंपनीने तीन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X5, Find X5 Pro आणि Find X5 Lite सादर केले आहेत. नावाप्रमाणेच, Find X5 Pro ह…
नवी दिल्ली: मोटोरोलाने भारतात आपला नवीन Moto Edge 30 Pro ला लाँच केले आहे. हा फ्लॅगशिप फोन गेल्यावर्षी लाँच केलेल्या एड्ज २० प्रो चा सक्सेसर आहे. मध्ये १४४ हर्ट्जसह येणारा डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅ…
नवी दिल्ली: आजकाल प्रत्येकाच्या घरी स्मार्ट टीव्ही असतोच. स्मार्ट टीव्हीमध्ये देण्यात येणाऱ्या भन्नाट फीचर्समुळे गेला काही काळात स्मार्टफोन प्रमाणेच स्मार्ट टीव्हीची लोकप्रियता देखील मोठया प्रमाणत…
नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि वर अनेक प्रोडक्ट्स स्वस्तात उपलब्ध आहेत. काही प्रोडक्ट्सची किंमत तर ५० रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, या प्रोडक्ट्सचा उपयोग तुम्हाला अनेक कामांसाठी होतो. आम्…
नवी दिल्ली: स्मार्टफोन ब्रँड Realme आज एका ऑनलाइन इव्हेंट दरम्यान कंपनीच्या लोकप्रिय Narzo सीरीज अंतर्गत स्मार्टफोन लाँच करणार आहे. लॉंचिंग इव्हेंट कंपनीच्या YouTube आणि सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह …
नवी दिल्ली: निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप फोन सीरिज ला लाँच केले आहे. कंपनीने स्मार्टफोन सीरिजच्या किंमतीचा खुलासा केला आहे व सध्या प्री-बुकिंग सुरू आहे. यातच क…
Partly Cloudy today! With a high of 95F and a low of 64F.
नवी दिल्ली: तुम्ही जर Galaxy चे फॅन असाल आणि सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सॅमसंग कंपनी लवकरच स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करू शकते . ह…
नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत असते. कंपनीकडे कमी किंमतीत येणारे काही स्वस्त देखील आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोमधील स्वस्त FTTH ब्रॉ…
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लान्स ऑफर करत असतात. कमी किमतीपासून ते अगदी हजारो रुपयांपर्यंत विविध प्लान्स या कंपन्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात. Airtel आणि Vo…
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Electronics Day Sale सुरू झाला आहे. आजपासून (२३ फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्हींना खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. Flipkart Electroni…
मुंबई : माझी तुझी रेशीमगाठ मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील नेहा कामत आणि यशवर्धन चौधरी ही जोडी तसेच चिमुकली परी देखील प्रेक्षकांना भावली आहे. सध्या ही मालिका मनोरंजन टप्प्यावर येऊन ठ…
नवी दिल्लीः आता सर्वांसाठी आवश्यक डॉक्यूमेंट बनले आहे. अनेक कामांसाठी आता आधारचा वापर केला जातो. सरकारी काम असो की खासगी, आधार कार्ड आता आवश्यक समजले जाते. सरकारी योजना पासून, मोबाइल फोन सिम कार्ड…
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या स्मार्टफोनचा आज (२३ फेब्रुवारी) पहिला सेल सुरू होणार आहे. या नवीन हँडसेटला 9 Pro सीरिजच्या फोनसोबत लाँच करण्यात आले होते. या फोनला तुम्ही रियलमीची अधिक…
नवी दिल्ली: मार्केटमध्ये दररोज नवनवीन ट्रेंड सेट होताना दिसत आहे. स्मार्टफोन कंपन्या नवीन डिझाइन, कॅमेरा आणि फीचर्ससह येणारे हँडसेट्स सादर करत आहेत. खासकरून कंपन्या कॅमेऱ्यावर विशेष लक्ष केंद्रीत …
नवी दिल्ली: तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर खूपच कमी किंमतीत अनेक शानदार स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. या टीव्हीद्वारे तुम्ही घ…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या निर्मितीत बनलेला हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी पासूनच चर्चेत आहे.नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट …
नवी दिल्ली: स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झाला होता. या फोनचा पहिला सेल आज, मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्राहक Poco M4 Pro 5G फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ…
मुंबई- 'आई कुठे काय करते' ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेच्या हटके कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अरुंधती आता बदलली आहे,इतके दिवस सरळ साधी असणारी,…
नवी दिल्ली: भारतीय कंपनी ने आपल्या रेंजचा विस्तार करत चार नवीन मॉडेल सादर केले आहेत. कंपनीने (३२ इंच) आणि Daiwa D40HDR9L (३९ इंच) या मॉडेलला सादर केले आहे. याशिवाय या टीव्हीचे दोन व्हेरिएंट Daiwa …
मुंबई- 'बिग बॉस १५' ची स्पर्धक आणि प्रसिद्ध गायिका अफसाना खानने बॉयफ्रेंड साजसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.तिच्या लग्नाआधीचे सोहळेही दणक्…
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि उद्योगपती आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. याद्वारे ते थेट आणि ला टक्कर देतील. Donald Trump लवकरच त्यांचे सोशल मीडिया व्हेंचर ला लाँच करतील. या अ…
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी Realme 9 Pro + 5G लाँच करण्यात आला असून या फोनची सुरुवातीची किंमत २४,९९९ रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, Realme 9 Pro + 5Gमध्ये Med…
मुंबई- नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री मॉडेल पूनम पांडेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या फोटोंमध्ये पूनम पांडेनं असे कपडे घातले आहेत ज्यामुळे तिला oops moment ला सामोरं जावं ला…
Social Media | सोशल मीडिया