मुंबई टाइम्स टीम नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. कुठे मित्र-मैत्रिणी एकत्र जमणार आहेत तर कुठे कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याचं प्लॅनिंग सुरु आहे. गेले काही महिने खडतर गेल्यानंतर सगळेच नवी…
मुंबई: करोनाच्या विषाणूमुळे २०२० हे वर्ष सगळ्यांसाठी खूप वेगळं आणि कठीण होतं. पण, आता हे वर्ष संपून नवं वर्ष सुरु होणार आहे. नवं वर्ष अगदी धूमधडाक्यात साजरं होणार नसलं तरीही येणाऱ्या वर्षाकडून खूप…
नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबल लवकरच एक नवीन स्मार्टफोन आणणार आहे. या फोनची अनेक दिवसांपासून उत्सूकत आहे. आतापर्यंत या फोन्ससंबंधी अनेक डिटेल्स समोर आली आहेत. परंतु, आता या फोनची आणखी दुसरी माहिती समोर…
पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मजल मूळच्या सोलापुरामधील यानं चित्रपटसृष्टीत पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवला आहे. यापूर्वी अक्षयनं दिग्दर्शित केलेला 'त्रिज्या' या मराठी सिनेमाला चीनमधल्या २२व्…
मुंबई:करोनाचं सावट असतानाही सकारात्मरीत्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तुम्ही सगळेच सज्ज झाला असणार...अनेकांचे छोटे होईना पण 'थर्टी फर्स्ट नाईट'चे प्लॅन्सदेखील ठरले असतील. तुमच्या या पा…
नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने देशभरात प्रत्येक नेटवर्कवर फ्री कॉलची घोषणा केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून नियम लागू करण्यात…
नवी दिल्लीः स्मार्टफोन नवीन वर्षात ११ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. या फोनला अवघे काही दिवस उरले असताना या फोनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान कंपनीने कन्फर्म केले आहे की, या फोनमध्ये १२०…
मुंबई: नव्या वर्षात टीव्हीवर दाखल होणाऱ्या मालिकांमध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. या मालिकेत होळकर यांचे जीवनकार्य उलगडणार आहे. अहिल्याबाईंनी तत्त्कालीन रूढींना आव्हान दे…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्क शर्मा लवकरच आई होणार असून सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशूटच्या चर्चा रंगल्या आहेत.येत्या जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार असून तिनं होणाऱ्या बाळाबद्दल अनेक गो…
नवी दिल्लीः २०२० या वर्षातील आजचा अखेरचा दिवस आहे. ३१ डिसेंबर रोजीच्या पूर्वसंध्येला जगभरातून या वर्षाला निरोप दिला जाईल. तसेच नवीन वर्ष २०२१ या नूतन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाईल. नवीन वर्षात अ…
नवी दिल्लीः २०२० वर्ष सरून आता नवीन वर्ष २०२१ सुरू होणार आहे. इतिहासात २०२० हे वर्ष असे आहे. ज्याला लोक कंटाळले असून नवीन वर्षाची आतुरतने वाट पाहत आहेत. करोनामुळे हे वर्ष जवळपास सर्वांनाच नुकसानका…
मुंबई: ‘’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या याच्या अभिनयाचं कौतुक होतंय. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. ज्योतिबांच्या उन्मेष अश्वाची गोष्ट काह…
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन्स पूर्णपणे बदलले आहेत. सुरुवातीला बॅटरी लाइफची काही युजर्संना फार चिंता वाटत होती. परंतु, आता स्मार्टफोन्समध्ये फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि …
नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. आणि असे या दोन स्मार्टफोनचे नावे आहेत. सॅमसंगने याआधी गॅलेक्सी ए३१ च्या किंमतीत स…
२०२०? नको रे बाबा! हे वर्ष आता परत आठवणे नाही... २०२०? कशाला बाबा तो विषय? २०२०? अ ब्लॅक इअर.. हे आणि असं अजून बरंच काही, सध्या आपण अनेक गल्ली बोळात, नाक्यावर, चौकात ऐकतोय. कोणाचे जॉब गेलेत, कोणाचे…
नवी दिल्लीः विवोने बजेट सेगमेंटमध्ये एक जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची फीचर्स कमाल आहेत. Vivo Y Series च्या या फोनच्या 3GB RAM + 64 GB स्टोरेजची किंमत भारतात ११ हजार ४९० रुपये आ…
Mostly Sunny today! With a high of 86F and a low of 64F.
चैत्राली जोशी कधीही न थांबणारं म्हणून ओळखलं जाणारं टीव्ही हे माध्यम पहिल्यांदाच लॉकडाउनच्या निमित्तानं ठप्प झालं. या वर्षाच्या सुरूवातीला नवीन मालिका वाहिन्यांवर दाखल झाल्या. पण त्यांना प्रस्थापित…
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया कंपनीचे तुम्ही जर ग्राहक असाल तसेच प्रीपेड प्लानचा वापर करीत असाल तर या प्लान मध्ये ५६ दिवसांची वैधता असलेल्या प्लानसंबंधी आम्ही तुम्हाला …
नवी दिल्लीः बेस्ट स्मार्ट वॉच खरेदी करायची असेल तर आता यासाठी जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. स्वस्त किंमतीत सुद्धा अनेक स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. मार्केटमध्ये स्मार्ट वॉच आणि फिटनेस ब्रँड मो…
मुंबई: इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने सर्व काही करण्याचा निर्माते आणि दिग्दर्शकांचा प्रयत्न असतो. छोट्या पडद्यावरच्या '' या आगामी …
नवी दिल्लीः खूपच लवकर आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँच आधीच हा फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट करण्यात आला आहे. कंपनीने आधीच कन्फर्म केले आहे की, तो स्नॅपड्रॅगन ८०० सीरीजचा स्मा…
नवी दिल्लीः चा नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच साठी तयार आहे. कंपनीने आपल्या विबो चॅनेलवर या अपकमिंग फोनच्या लाँचिंगसंदर्भाद कन्फर्म केले आहे. हा फोन चीनमध्ये ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडे सा…
मुंबई: करोनाच्या विषाणूमुळे २०२० हे वर्ष सगळ्यांसाठी खूप वेगळं आणि कठीण होतं. पण, आता हे वर्ष संपून नवं वर्ष सुरु होणार आहे. नवं वर्ष अगदी धूमधडाक्यात साजरं होणार नसलं तरीही येणाऱ्या वर्षाकडून खूप …
नवी दिल्लीः केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषि कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरीयाणामधील शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत. शेतकरी आंद…
नवी दिल्लीः स्वस्तातील आयफोन Apple खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. अॅपलच्या या आयफोनवर लिमिटेड पीरियडसाठी ६ हजार ९०० रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनला ३९ हजार ९०० रु…
एका प्रख्यात चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॅालिवूड आणि मराठी चित्रपटांना एकत्रित गौरवलं जातं. त्यामध्ये माझ्या वडिलांना त्यांच्या एका चित्रपटासाठी नामांकन होतं. मी नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो. त्य…
नवी दिल्लीः विवो कंपनीने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत आणखी दोन स्मार्टफोन Vivo X60 आणि X60 Pro लाँच केले आहेत. सॅमसंगच्या प्रोसेसर सोबत येणाऱ्या या दोन स्मार्टफोनला कंपनीने सध्या चीनमध्ये लाँच क…
कल्पेशराज कुबल काही वर्षांपूर्वी अभिनेत्री विद्या बालनचा 'डर्टी पिक्चर' या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीच्य…
नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात आपला प्रसिद्ध स्मार्टफोन गॅलेक्सी ए ३१ च्या किंमतीत कपात केली आहे. दक्षिण कोरियाची कंपनीने ही माहिती दिली आहे की आता कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या फोन…
Mostly Sunny today! With a high of 86F and a low of 58F.
नवी दिल्लीः नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने सुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अॅमेझॉनवर १ जानेवारी पासून वर चे आयोजन करण्य…
मुंबई: हिंदीचं १४ वं पर्वाचा ग्रॅन्ड फिनाले लवकरच पार पडणार आहे. नव्या स्पर्धकांच्या एण्ट्रीपासून ते घरातून बाहेर जाण्यापर्यंत सर्व गोष्टींची चर्चा होताना दिसत आहेचॅलेन्जर म्हणून आलेल्या सध्या शोमध…
नवी दिल्लीः जर तुम्ही वोडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी ५० जीबी डेटा अतिरिक्त देण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त डेटा सर्व युजर्ससाठी…
संपदा जोशी मालिकेत मुख्य कलाकारांबरोबर बालकलाकारही गाजतात. मालिकाविश्वात बालकलाकारांनी त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण केलंय. '' या मालिकेतील ही व्यक्तिरेखा साकारणारा या बालकलाकारानंही त्य…
नवी दिल्लीः Google वर सध्या लाखोच्या संख्येत अॅप्स आहेत. या अॅप्समध्ये अनेक अॅप्स हे फ्री आहेत. तसेच काही अॅप्ससाठी पैसे मोजावे लागतात. पैशांशिवाय हे अॅप्स डाउनलोड करता येवू शकत नाहीत. त्यामुळे आम…
मुंबई: अभिनेते आणि दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार (Rajnikanth) यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारण…
मुंबई: दक्षिणेतील सुपरस्टार याला झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं याबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राम चरण यानं स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. र…
नवी दिल्लीः Reliance Jio कडे बजेट कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. जिओकडे १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १२९ रुपये आणि १४९ रुपयांचे रिचार्ज पॅक आहेत. याशिवाय, या कॅटेगरीत कंपनी ४ जी डेटा वाउचर …
नवी दिल्लीः लवकरच आपल्या स्मार्टफोन्सच्या यादीत आणखी एक नवीन स्मार्टफोनचा समावेश करू शकते. नुकतीच रेडमीचा मॉडल नंबर M2010J19ST च्या एका स्मार्टफोनला थायलंडच्या सर्टिफिकेशन वेबसाइट NBTC ने सर्टिफाय…
'घरकाम करणाऱ्या मावशी अजिबात नीट काम करत नाहीत', हे वाक्य माझ्यासकट ओळखीतल्या ९८ टक्के लोकांनी एकदा तरी म्हटलं असेल. हे बरोबरच आहे असं मलाही वाटत होतं. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाला. ते…
नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी प्रीपेड प्लानची मोठी रेंज ऑफर करीत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत प्रत्येक कॅटेगरीतील प्लान उपलब्ध आहे. एअरटेलकडे स्वस्त प्लान सुद्धा उपलब्ध आहेत. यात डेटा सोबत कॉलिंगचा फाय…
अभिषेक खुळे वाढतं वय वगैरे या गोष्टी काही जणांच्या बाबतीत झूठ असतात. बस्स, दिल में जिंदादिली बरकरार होनी चाहिये. अभिनेता अनिल कपूरकडे पाहून याची खात्री पटते. आजही तो तसाच आहे, जसं त्याला गेल्या ४०…
नवी दिल्लीः रियलमी कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नवीन वर्षाआधी जबरदस्त भेट दिली आहे. रियलमीने ची वेळ वाढवली आहे. २८ डिसेंबर रोजी संपणारा सेल आता कंपनीने ३१ डिसेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्लीः शाओमीने २०२० हे वर्ष संपण्याआधी आपल्या स्मार्टफोनच्या यादीत आणखी एक नवीन मॉडल जोडले आहे. कंपनीने आपली नवीन सीरीज लाँच केली आहे. ही सीरीज खूपच आकर्षक आणि ५ जी इनेबल्ड क्वॉलकॉम स्नॅपड्र्…
नवी दिल्लीः यावर्षी स्मार्टफोन कंपन्यांनी हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी, पंचहोल स्क्रीन आणि दमदार हार्डवेयरचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. क्वॉड कॅमेरा सेटअप सुद्धा यावर्षी ट्रेंडमध्ये होते. …
नवी दिल्लीः कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक आहे. कंपनीकडे Truly Unlimited कॅटेगरीत अनेक सारे प्लान उपलब्ध आहेत. एअरटेलकडे ५९८ रुपये, ५९९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान आहेत. जवळपास…
मुंबई: तारखांची अडचण आणि क्रिएटीव्ह मतभेदांमुळे '' हा चित्रपट करणार नसल्याचं कळतंय. यात अक्षयने मुख्य भूमिका साकारावी असं दिग्दर्शक अश्विन वर्दे यांना वाटत होतं. यासाठी अश्विन यांनी दिल्लील…
मुंबई: अभिनेत्री हिचा दोन दिवसांपूर्वी निकाह झालाय. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. निकाहच्या दोन दिवसांनी गौ…
Social Media | सोशल मीडिया