नवी दिल्लीः रियलमीने सोमवारी भारतात आपली नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. नवीन रियलमी टीव्ही सीरीजमध्ये कंपनीने ४३ इंच आणि ५० इंच स्क्रीन साइजची दोन टीव्ही लाँच केली आहेत. या टीव्हीची किंम…
अभिनेता दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरहिरो असला तरी त्याचे चाहते जगभरात आहेत. हे सर्व स्टारडम मिळवण्यासाठी महेश बाबूनं तितकीच मेहनत केली आहे. बाल कलाकार म्हणून त्यानं काम सुरू केलं होतं. महेश बाबू आ…
मुंबई- गेल्या दोन वर्षात देशातील करोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. पण अशात बॉलिवूडमधील काही स्टार आहेत ज्यांना या लॉकडाउनचा काही फरक पडलेला नाही. अलीकडे…
नवी दिल्लीः करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी लस घेणे खूपच गरजेचे आहे. परंतु, आतापर्यंत अनेक जण या लसी पासून दूर आहेत. अनेकांना लसीचा स्लॉट मिळत नाही आहे. अनेकांना हा स्लॉट कसा मिळवायचा याची माहिती …
मुंबई - आपल्या मुलाला यशस्वी होताना पाहणं प्रत्येक आई- वडिलांचं स्वप्न असतं. मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि योग्य ते करिअर निवडून त्यात यशस्वी व्हावं हे प्रत्येक पालकाला वाटत असतं. आपल्या मुलांना …
मुंबई: पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अनेक स्टार्स खरोखरच चांगलं काम करत आहेत. या यादीत जुही हिच्या नावाचा समावेशही आहे. मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे नागरिकांच्या आरोग्यास बाधा निर्माण होते…
मुंबई - टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम '' बद्दलचे वाद काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. कार्यक्रमावर निरनिराळे आरोप केले जातायत. चाहतेही कार्यक्रमावर टीका करत आहेत. सुरुवातीला कार्यक्रमात पाहुण…
नवी दिल्लीः एक नवीन फोटो शेयरिंग अॅप सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या अॅपचे नाव आहे. मार्केटमध्ये आधीच , Facebook, आणि Snapchat सारखे सोशल मीडिया अॅप्स उपलब्ध आहेत. हा अॅप एका खास फीचरने पॉप्यूलर होत …
नवी दिल्ली : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हातात आता फोन पाहायला मिळतो. किती गरजेचा आहे हे नवीन सांगायला नको. दिवसभर याचा वापर होत असल्याने फोनमधील महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असण…
नवी दिल्लीः Bugatti च्या गाड्यासंबंधी तुम्ही सर्वांनी ऐकले असेल, परंतु, आता बुगातीच्या कारमध्ये बुगातीची स्मार्टवॉच घालून तुम्ही आनंदी प्रवास करू शकता. Bugatti ने आपली पहिली स्मार्टवॉचला लाँच केले…
नवी दिल्ली : पाठवण्यासाठी गुगलच्या सेवाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खासगी कामापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरते. १ जून पासून मोफत अनलिमिटेड स्पेस सेवा बंद करणार आ…
न्यूयॉर्क- नव्वदच्या दशकात ही व्यक्तीरेखा साकारून प्रसिद्ध झालेला अभिनेता विल्यम उर्फ यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांचे विमान नैशविल (Nashville) जवळील पर्सी प्रिस्ट लेकमध्ये कोसळले. ५८ वर्ष…
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दरम्यान त्याच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुशांत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने () २८ म…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रोफाइलमध्ये सुंदर छायाचित्र असलेल्या तरुणीने तुम्हाला पाठविली किंवा फॉलो केले तर बळी पडू नका. हीच तरुणी आपल्याला केव्हा बळीचा बकरा बनवेल याचा नेम नाही. निर्वस्त्र असलेले …
नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया म्हणजेच Vi कडे एकापेक्षा एक जबरदस्त प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. या सर्व रिचार्ज प्लानमध्ये हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. आज आम्ह…
नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या युजर्संची सुविधा आणि अन्य टेक कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी हायपर चार्ज सिस्टम वरून पडदा हटवला आहे. कंपनीचा दावा आहे की, या वायर फास…
नवी दिल्ली : रिलायन्स यूजर्सची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली हे. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कंपनीने मोठा यूजर बेस तयार केला आहे. कंपनी जिओ फोनच्या ग्राहकांसाठी वेगवेग…
Shrikrishna.Kolhe@timesgroup.com @ShrikrishnakMT पुणे : ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर गमावलेले पैसे परत मिळविण्यासाठी पहिले काही तास हे ‘गोल्डन अवर’ समजले जातात. या ‘गोल्डन अवर’मध्ये नागरिकांनी ऑनलाइन…
नवी दिल्लीः भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात एकापेक्षा एक स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याशिवाय, या फोनमध्ये एचडी डिस्प्ले सोबत क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. जर…
नवी दिल्ली : भारतात इंस्टंट मेसेजिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. विद्यार्थ्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वचजण वेगवेगळ्या कामांसाठी या अॅपचा वापर करतात. मात्र, व्हॉट्सअॅपमधील आपल…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून, सायबर भामटेही यावर सक्रिय झाले आहेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाइल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या म…
नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणत आहेत. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi)मध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. स्वस्त रिचार्ज प्लान, फ्री डेटा ऑफर आणि फ्री स…
PM Thunderstorms today! With a high of 94F and a low of 76F.
मुंबई - बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी आपल्या सहकलाकाराला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं. परंतु, ९० च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रींनी मात्र बॉलिवूड इण्डस्ट्रीबाहेरच्या व्यक्तींना …
मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' १० वर्ष उलटूनही प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. परंतु, काही दिवसांपासून मालिकेतील कलाकारांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू…
मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सध्या अडचणींचा सामना करत आहे. काजलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कालजने आपल्या अभिनयाने…
मुंबई - यांचं नाव आजही प्रयोगशील दिग्दर्शकांच्या यादीत घेतलं जातं. राम यांनी आजपर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट बनवले आहेत. राम यांच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग प्रचंड मोठा आहे. आज भलेही राम अनेक वादग्…
मुंबई: राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका ‘’ने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत. ती लवकर…
मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ९ फेम युविका चौधरीच्या विरोधात एससी/ एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच युविकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात जा…
- शशांक साने गेल्या काही वर्षांत नं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला …
मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेते () यांची पत्नी () यांचं करोनामुळं निधन झालं आहे. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच …
मुंबई: टिव्ही अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची जोडी 'पवित्रा रिश्ता' मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली होती. या दोघांनी या मालिकेत अर्चना आणि मानव याभूमिका साकारल्या होत्…
PM Thunderstorms today! With a high of 97F and a low of 76F.
नवी दिल्ली. वनप्लस आपला नवीन स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई ५ जी स्मार्टफोन भारत आणि युरोपमध्ये लाँच करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात वनप्लस टीव्ही यू १ एसचे अनावरण ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंचाच्या स्क्…
नवी दिल्ली : जूनमध्ये अनेक कंपन्यांचे नवीन भारतात लाँच होत आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहायला हवी. जूनमध्ये कोणते ५ सर्वोत्तम स्मार्टफोन्स लाँच होणार आ…
नवी दिल्लीः Realme X50 Pro स्मार्टफोन ला Flipkart Shop from Home Days सेल मध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. हा सेल आज २९ मे रोजी रात्री १२ वाजता संपणार आहे. या सेलमध्ये Realme X50 Pro स्मार्…
नवी दिल्ली. यावर्षी नवीन पिढीचे मानक एअरपॉड बाजारात आणू शकते. बातमीनुसार २०२२ मध्ये कंपनी एअरपॉड्स प्रो नव्या पिढीसह लॉन्च करेल. याशिवाय २०२२ मध्ये एअरपॉड्स मॅक्सचे नवीन कलर वेरिएंटही बाजारात आणले…
नवी दिल्ली : फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन () लवकरच आता हॅकिंगबद्दल माहिती देणार आहे. हॅक झालेल्या पासवर्ड आणि ईमेलबद्दल माहिती देणार आहे. एफबीआयने यासाठी सोबत भागीदारी केली असून, ही वेबसाइट डेटा …
मुंबई: ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी नेहमीच काहीतरी असं करते की लोकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं जातं. जेव्हा राखी सावंत बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली त्यावेळी बिग बॉसच्या घरात तिनं आप…
मुंबई : मराठी अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखले जाणा-या यांनी सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ' ' या सिनेमात काम केले आहे. परंतु प्रवीणची भूमिका लहान असल्याने त्यांचे चाहते खूपच न…
मुंबई : आपल्या आयुष्यात संगीताचे महत्त्वाचे स्थान आहे. सिनेमांचा इतिहास शंभर वर्ष जुना आहे परंतु संगीताचा इतिहास शंभर वर्षांहून जास्त जुना आहे. आपल्याकडे आवडीने गाणी ऐकली जातात, इतकेच नाही तर गुणगु…
नवी दिल्ली. देशातील नागरिक नागरिकांच्या प्रगतीसाठी काही नवीन पावले उचलण्यात येत आहे. अलीकडेच देश सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत ऑपरेशन्सचा विस्तार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात …
नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी च्या सेलचा आज अखेरचा (२९ मे) दिवस असून, सेल रात्री १२ वाजता समाप्त होईल. सेलमध्ये अॅपल, सॅमसंग, शाओमी आणि ओप्पोच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळत आहे. सेलमध्ये एक्सचेंज …
नवी दिल्लीः स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. कंपन्या कमी किंमतीत बेस्ट फीचर्स ऑफर करीत आहेत. युजर्संना सुद्धा असे स्मार्टफोन पसंत पडत आहेत. जे बजेट सेगमेंट मध्ये जबरदस्त फीचर्स…
नवी दिल्ली. जर तुम्हाला झोपेत घोरण्याची सवय आहे. परंतु, तुम्ही हे मान्य करायलाच तयार नाही तर फिटबिट अॅपचे नवीन वैशिष्ट्य तुम्हाला ते मान्य करायला लावेल. अॅक्टिव्हिटी ट्रॅकर्स आणि वेअरेबल्स निर्म…
मुंबई : करोनामुळे सर्व सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण बंद आहेत. त्यामुळे बहुतांश कलाकार घरीच आहेत. मग हे कलाकार आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरायला जातात. त्यांचे फोटो सोशल मीडि…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं मागच्या वर्षी म्हणजेच १४ जून २०२० रोजी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. सुशांतच्या निधनानंतर अनेक दिवस त्याच्या आत्महत्येवरून वाद होत राहिले. सुरुवातीला ह…
नवी दिल्ली. करोना काळात बर्याच लोकांनी त्यांच्या नोकर्या गमावल्या. एकीकडे त्याचा पगार येणे थांबले आहे आणि दुसरीकडे त्याची सर्व बचत संपत आहे. अशा परिस्थितीत बरेच लोक त्यांच्या भविष्य निर्वाह निधी…
Social Media | सोशल मीडिया