मुबंई- चार महिन्याच्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर च्या विजेते पदावर अभिनेत्री (Tejasswi Prakash) चं नाव कोरलं गेलं. प्रतिक सहजपाल प्रथम उपविजेता आणि करण कुंद्रा द्वितीय उपविजेता ठरला. बिग बॉसचा महाअंत…
नवी दिल्ली: लॅपटॉपची भारतात प्रचंड क्रेझ आहे. कारण, तो प्रीमियम लॅपटॉप आहे. तसेच, त्यात मजबूत फीचर्स देण्यात आले आहेत. जे युजर्सच्या गरजेनुसार डिझाइन केले गेले आहे. आता लॅपटॉप वरील उपलब्ध ऑफर्समुळ…
नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी ने आपल्या युजर्ससाठी BSNL २९९९ प्लान आणि BSNL २९९ असे दोन नवीन प्लान्स लाँच केले आहेत. दोन्ही प्लान्स सर्व मंडळांसाठी लाँच करण्यात आले आहेत. जिथे कंपनी आपली सेवा…
नवी दिल्ली: वर सुरू असलेल्या Electronics Sale चा आज (३१ जानेवारी) आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये हीटर, गीजर्सपासून ते स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर डिस्काउंटचा फा…
नवी दिल्ली : Gionee ने नुकताच स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनची खासियत म्हणजे तो दिसायला अगदी iPhone सारखाच आहे. या फोनमध्ये iPhone 13 प्रमाणेच फ्लॅट फ्रेम, कॅमेरा मॉड्यूल आणि सेल्फी कॅमेरा नॉच आहे.…
मुंबई : टेलिव्हिजनचा लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा आणखी एक सीझन संपला. रविवारी शोचा १५ वा सीझन पूर्ण झाला. तेजस्वी प्रकाश ने १५ व्या सीझनचं विजेतेपद पटकावलंं. बिग बॉस १५ ची ट्रॉफी जिंकण्यासोबतच त…
नवी दिल्ली: स्मार्टफोनचा वापर वाढल्याने बाजारात पॉवरबँक्सची मागणी देखील वाढली आहे. सर्वसाधारणपणे सामान्य यूजर ५००० एमएएच आणि १०००० एमएएचचा खरेदी करतो. तर काही यूजर्सचा जास्त वापर असल्याने ते २०,००…
मुंबई- बॉलिवूड इंडस्ट्री हे जगतली सर्वात लोकप्रिय आणि मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये हजारों कलाकार आहेत जे एका भूमिकेसाठी ऑडिशन देत असतात, त्यांच्या सतत स्पर्धा सुरू असते. असं म्हटलं जातं क…
मुंबई- बॉलिवूडची स्टाइलीश अभिनेत्री म्हटल्यावर पहिलं नाव मलायका आरोराचं येतं. मलायका चित्रपटसृष्टीतून लांब असली तरी वेगवेगळ्या करणांमुळे सतत चर्चेत असते. कधी तिच्या चालण्याच्या पद्धतीवरुन तर कधी त…
मुंबई- करोनाने पुन्हा मन वरती काढली आहे. सामान्य माणसांप्रमाणे अनेक कलाकारांना ही करोनाची लागण झाली आहे. तसंच ते यातून बाहेरही आले आहेत. मात्र आता बॉलिवूड अभिनेत्री काजलही करोनाची लागण झाली असल्या…
मुंबई: गायन व अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या केतकी माटेगांवकरनं आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडतं. माझ्यासाठी हा योग्य मार…
मुंबई : अभिनेत्री आणि अभिनेता यांचा होऊन बऱ्याच काळ झाला आहे.२०१७ साली दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.आता दोघांच्या संबंधात मागील चार वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. दोघा…
मुंबई- दरवर्षी अनेक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री विवाह बंधनात अडकतात. काहीनी त्यांच्या सह-कलाकारांशी लग्न केलं, तर काहीनी खेळाडूंशी लग्न केलं, तर काहीनी यशस्वी बिझनेसमनशी लग्न केलं आहे. नुकतच 'न…
नवी दिल्ली: जर तुम्ही हाय स्पीड इंटरनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म देखील विनामूल्य प्रवेश देणाऱ्या एखाद्या प्लानच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्या कामी येईल. आज आम्ही तुम्हाला फायबरच्या अशा प्लानबद…
नवी दिल्ली: ने आपली नवीन Reflex Vox ला भारतात लाँच केले आहे. ही फास्टट्रॅकच्या रिप्लेक्स लाइनअपमधील पहिलीच वॉच आहे. वॉचमध्ये १.६९ इंच एचडी स्क्रीन, अॅलेक्सा इनबिल्ट सपोर्ट, १० दिवसांची बॅटरी लाइफ…
नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ची उपकंपनी Redmi ने २६ जानेवारी रोजी आपली नवीन Redmi Note 11 series लाँच केली. लाइनअपमध्ये Redmi Note 11, , Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro 5G …
नवी दिल्ली: जास्त वैधतेसह येणाऱ्या प्लान्सला यूजर्सकडून पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या रिलायन्स आणि ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही शानदार प्लान्स ऑफर करत आहे. या प्लानमध्ये मो…
मुंबई : '' या कार्यक्रमाने भारतीय टेलिव्हिजन विश्वामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकन रिअॅलिटी कार्यक्रमावर आधारीत असलेला हा कार्यक्रमा भारतामध्ये '' या नावाने प्रसारित होत आहे…
मुंबई : काल देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. देशातील प्रत्येक नागरिकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना, देशासाठी शहीद जवानांना मनापासून अभिवादन केलं. सिनेविश्वात…
नवी दिल्ली: वर सुरू झाला आहे. २७ जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल ३१ जानेवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये आणि इतर स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये १० टक्के डिस्काउंट सिटी बँकेच्या कार…
नवी दिल्ली: Flipkart इलेक्ट्रॉनिक्स सेल कालपासून म्हणजेच २७ जानेवारीपासून सुरू झाला असून तो ३१ जानेवारीपर्यंत लाईव्ह असेल. फ्लिपकार्ट सेल दरम्यान, ग्राहकांना लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात सूट देखील दिल…
नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी खासगी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वीआयला टक्कर देण्यासाठी नवनवीन प्लान्स लाँच करत आहे. सोबतच, जुन्या प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये देखील वाढ करत आहे. या प्लान्…
नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. माहितीनुसार, हा स्मार्टफोन यावर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बाजारात आणला जाऊ शकतो. या फोनबद्दल कंपनीकडून कोणतीह…
नवी दिल्ली: टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. नुकतेच टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी केला असून, यात टेलिकॉम प्रोव्हाइडर्सला २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेस…
मुंबई- ओटीटीच्या चाहत्यांसाठी या आठवड्याला मनोरंजनाचा नवीन डोस येत आहे. यात तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर, प्रेम आणि भरपूर ड्रामा अशा सर्व गोष्टी पाहायला मिळतील. करोना काळाआधी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन …
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे काही स्वस्त प्लान्स उपलब्ध असून, यात अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. या प्लानमध्ये डेटा-कॉ…
नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी Vodafone-Idea युजर्ससाठी अनेक उत्तम प्लान ऑफर करत आहे. कंपनीचे असे अनेक प्लान्स देखील आहेत, ज्यामध्ये भरपूर अतिरिक्त डेटा देखील मोफत दिला जात आहे. यापैकी एक कंपनीचा ९०१…
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी सर्वात स्वस्त ४जी लाँच केला होता. आता कंपनी यावर्षी आपला स्वस्त ५जी फोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहे. भारतात लवकरच…
मुंबई : गानसम्राज्ञी यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात ८ जानेवारीपासून उपचार सुरू आहेत. लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींची प्रकृती सुधाराव…
मुंबई- साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा:द राइज'मध्ये रश्मिका मंदानाने पुष्पाच्या प्रेयसी श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात श्रीवल्लीची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली. साऊ…
मुंबई- जेष्ठ गायिका यांना करोनाची लागण झाल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. दिवसागणिक दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंगेशकर कुटुंबियांकडून त्यांच्या …
मुंबई- प्रत्येकवेळी जेव्हा आपण एका सैनिकाला युनिफॉर्ममध्ये पाहतो तेव्हा आपलं मन अभिमानाने आणि सन्मानाने भरून येतं. बॉलिवूडनेही आपल्याला ही संधी अनेक वेळा दिली. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सैनिकांच्या आ…
-स्पृहा जोशी मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी. मी नववीत असतानाची ही गोष्ट आहे. 'बालश्री' पुरस्कारासाठी शाळेतून विद्यार्थ्यांची नावं पाठवायची होती. 'बालश्री' हा रा…
मुंबई : 'पुष्पाः द राईज' सिनेमा प्रदर्शित झाल्यांतर दाक्षिणात्य अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. पुष्पा सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली आहे. या सिनेमाने आणि त्यात…
मुंबई- इंडियन आयडलचा सूत्रसंचालक आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघांनी ही आनंदाची बातमी मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली. त्यांच्या या फोटोवर चाहते आणि कला…
नवी दिल्ली: इंस्टंट मेसेजिंग अॅप लवकरच आणि डिव्हाइसमध्ये चॅट हिस्ट्री मायग्रेशन फीचर देणार आहे. गेली अनेक दिवसांपासून यावर काम सुरू आहे. आयओएससाठी व्हॉट्सअॅपच्या २२.२.७४ बीटा सोर्स कोडद्वारे याच…
नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. च्या परवडणाऱ्या हँडसेट वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. सर्व ऑफर्स एकत्र केल्यांनतर तुम्ही हा iPhone १५ हजारांप…
नवी दिल्ली: भारतीय स्मार्टफोन कंपनी आज आपला नवीन हँडसेट ला लाँच करणार आहे. फोन दुपारी १२ वाजता लाँच होईल. हा २०२० मध्ये आलेल्या IN Note 1 स्मार्टफोनचे अपग्रेडेड मॉडेल असेल. नवीन स्मार्टफोन आपल्या …
मुंबई- प्रसिद्ध लेखिका नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतच त्यांनी सरोगेसी बाबत एक विधान केलं आहे जे चांगलच गाजत आहे. तस्लिमा यांनी सरोगेसीबद्दल एक ट्वीट केलं. त्यांच्या या…
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आपल्या युजर्ससाठी वेगवेगळ्या डेटा मर्यादांसह अनेक प्लान ऑफर करत आहे. तुम्हीही Reliance Jio युजर्स असाल आणि अधिक डेटासह प्रीपेड प्लान शोधत असाल, तर ही…
नवी दिल्ली : करोनामुळे आजच्या काळात लॅपटॉप हा जवळ-जवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. विद्यार्थी, नोकरी करणारा, व्यावसायिक, करोनामुळे सर्व घरी राहूनच त्यांची कामं करत आहे…
नवी दिल्ली: भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे असणे गरजेचे आहे. मात्र, बाजारात बनावट आधार कार्ड देखील उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ला ४०० लोकांच्या बनावट आधार प्रकरण…
नवी दिल्ली: जर तुम्ही घरातील मोठ्यांना स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देण्याचा विचार करत असाल, ज्यामध्ये गरजेनुसार सर्व फीचर्स मिळतील. तसेच, त्याची किंमतही खूप कमी असेल, तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक उत…
Social Media | सोशल मीडिया