मुंबई: गोऱ्या रंगाला हे शोभून दिसते, ते शोभून दिसते, असे म्हणताना आपण सावळ्या रंगावर अन्याय करतो आहोत, याचा पत्ताही नसतो. हीच मानसिकता जेव्हा समूहाद्वारे व्यक्त केली जाते, तेव्हा त्यातून रंगविद्वेष…
मुंबई टाइम्स टीम अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. मात्र हा फोटो काही नेटकऱ्यांना आवडला नाही. या फोटोमुळे…
मुंबई: अमली पदार्थांसंबंधी आणखी सिनेतारकांना समन्स पाठवला जाणार नाही, असं नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) स्पष्ट केलं असलं तरी त्यांचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही.अभिनेता सुशांतसिंह राजपूत…
मुंबई: उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये तरुणीवर निर्भयासारखे कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरील नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज…
मुंबई: उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये नराधमांच्या वासनेची शिकार तरुणीची मृत्युशी झुंज अखेर संपली. या तरुणीचा काल मृत्यू झाला. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान हाथरसच्या बलात्कार पीडित तरुणीन…
मुंबई: अभिनेत्री हिनं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी याच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून लवकरच त्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. पायल घ…
म. टा. प्रतिनिधी, राज्य सरकारने घालून दिलेले नियम चित्रीकरणावेळी न पाळल्यास अशा निर्मात्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने घेतला आहे. याशिवाय बंद करण…
मुंंबई- एनसीबीने आणि तिचा भाऊ शौविकसह सुशांतचा घर व्यवस्थापक मिरांडा यांना ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. त्यांचे वकील न्यायालयात जामिनासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रिया आणि…
PM Thunderstorms today! With a high of 88F and a low of 70F.
मुंबईः मुंबई हायकोर्टाने मंगळवारी ड्रग्ज चॅट प्रकरणी अभिनेत्री ( rhea chakraborty ) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती ( ) यांच्या जामीन अर्जावर ( bail plea ) सुनावणी केली. सुनावणी दरम्यान रिया आणि शौवि…
मुंबई: प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या कोर्टानं हा आदेश दि…
सध्या प्रत्येक जण नवीन आयुष्य जगण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य दिसत नाही. पण सॅमसंगने एक नवीन आणि सुंदर अनुभव देत 'Full On Festivel' ची घोषणा केली आहे. या वर…
मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री हिनं चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. सईने खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. सईनं इन्स्टाग्र…
मुंबई- पाकिस्तानमधील खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ऐतिहासिक इमारतींच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि यांची वडिलोपार्जित घरं विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कलाका…
मुंबई- अलीकडेच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या कबरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या कबरीजवळ वाढलेलं रान पाहून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होता. आता सोशल मीडियावर इरफ…
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात ड्रग्जचाही एक अँगल पुढं आला आहे. ड्रग्ज रॅकेटशी सुशांतची गर्लफ्रेंड संबंध असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. सध…
मुंबई- याच्या मृत्यू प्रकरणात सुरू झालेला तपास आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्जच्या वापरापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील बऱ्याच अग्रणी अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. यात अभिनेत्री दीप…
मुंबई:दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या शवविच्छेदन अहवालाचा () तपास पूर्ण झाला असून एम्सच्या डॉक्टरांनी याचा अहवाल सीबीआयला सादर केला आहे. सुशांतचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे आता समोर येण्याची शक्यता…
मुंबई- सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती अनेकदा आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने वडिलांचा इस्पितळातला एक फोटो शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिताचे …
मुंबई- बंगाली सिनेमांतील अभिनेत्री आणि बशीरहाट येथील तृणमूल कॉंग्रेसची खासदार हिला ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी नुसरतने देवी दुर्गेच्या रूपात एक फोटोशूट केलं होतं. या…
Samsung कडून गेल्या काही दिवसांपासून आश्चर्यकारकपणे ‘F’चा धमाका सुरू आहे. आम्ही नव्या लेटेस्ट सीरीज बद्दल बोलत आहोत. कुलेस्ट आणि #FullOn Galaxy F series ची घोषणा केली आहे. हा फोन म्हणजे असामान्य स्…
Isolated Thunderstorms today! With a high of 88F and a low of 70F.
मुंबई टाइम्स टीम ज्योतिबाचं माहात्म्य सांगणारी एक नवी मालिका छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. '' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका, अर्थात ज्योतिबा कोण साकारणार याची उ…
Samsung कडून गेल्या काही दिवसांपासून आश्चर्यकारकपणे ‘F’चा धमाका सुरू आहे. आम्ही नव्या लेटेस्ट सीरीज बद्दल बोलत आहोत. कुलेस्ट आणि #FullOn Galaxy F series ची घोषणा केली आहे. हा फोन म्हणजे असामान्य स्…
मुंबई: 'देवियों और सज्जनो...' असं म्हणत महानायक पुन्हा एकदा ' 'चा नवा सीझन घेऊन येत आहेत. आज पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोनामुळं काही बंधनं आणि नियमांचं पालन करत …
मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्याने एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकाने सुशांतसिंहची मैत्रिण तसेच सिनेतारकांचे व्यवस्थापन…
मुंबई: सुप्रसिद्ध यांचं आज निधन झालं. गेल्या काहीमहिन्यांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘अंकुश’ या हिंदी चित्रपटातील ‘...’ ही यांच्या लेखणीत…
मुंबई :'' या मालिकेच्या सेटवर काही जण आढळले होते. या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री यांचंही करोनामुळे निधन झालं. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिन…
मुंबई: गानसम्राज्ञी यांच्या मधुर आवाजातील 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊन इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या हिचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. खुद्द लतादीदींनीही तिचं कौतुक केलं होतं. तसंच तिला म…
मुंबई: गेली अनेक वर्षे आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या यांच्या जीवनप्रवासावर एक नजर... २८ सप्टेंबर १९२९साली मध्य प्रदेशमधील इंदूरयेथे लता मंगेशकर यांचा जन्म झा…
नवा आठवडा घेऊन येणारा सोमवार सर्वांनाच उत्साह देतो. प्रत्येकाचं 'मंडे मोटीव्हेशन' वेगवेगळं असतं. न्यू नॉर्मलचा स्वीकार करताना सेलिब्रिटी त्यांच्या आठवड्याची सुरुवात कशी करतात? सध्याच्या नका…
Partly Cloudy today! With a high of 88F and a low of 70F.
मुंबई- नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने केलेल्या चौकशीत दीपिका पादुकोणने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशशी ड्रग्ज चॅट केल्याचं मान्य केलं असलं तरी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेण्यावर स्पष्टपणे नकार दिला. दुस…
मुंबई- अनेकजण आज २७ सप्टेंबरला 'Daughter Day' साजरा करत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या आयुष्यातील…
मुंबई - बॉलिवूड ड्रग प्रकरणाची चौकशी करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री , आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली आहे. एनसीबीच्या पथकाने दीपिका, सारा, रकुलप्रीत आणि …
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे. तिने अमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी माध्यमांनी न चालवण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. यापूर्वीह…
मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगलच्या तपासणीत एनसीबी सक्रिय आहे. या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये आधीच आलं आहे. तर अनेकांची नावं अजूनही बाहेर येणं बाक…
Partly Cloudy today! With a high of 87F and a low of 69F.
मुंबई टाइम्स टीम काटेकोरपणे सुरक्षा नियमांचं पालन करत चित्रीकरण सुरू असलं, तरी टीव्ही मालिकांच्या सेटवर करोनानं शिरकाव केल्याचं दिसून येतंय. अनेक मालिकांच्या सेटवर करोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणं …
मुंबई- दीपिका पादुकोणला ड्रग्ज लिंकच्या संशयावरून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावला. यानंतर आज दीपिकाही सकाळी ११ वाजता ठरलेल्या वेळेत एनसीबीच्या गेस्टहाऊसला चौकशीसाठी गेली. सुशांतस…
मुंबई: सिनेसृष्टीतील कलाकारांच्या जोड्या, रिलेशनशिप्स , लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सध्या मराठी सिनेसृष्टीत एका खास कपलच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू आहे. 'का रे दुरावा…
नवी दिल्लीः जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. कंपनी व्हॉट्सअॅप मध्ये लागोपाठ नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीने अॅनिमेटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी ड…
नवी दिल्लीः फेस्टिव सीजन लवकरच येणार आहे. मोबाइल मेकर कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहेत. सॅमसंगपासून अॅपल आणि वनप्लस यासारख्या दिग्गज कंपन्या लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच कर…
मुंबई : अभिनेता प्रकरणात अमली पदार्थांसंबंधी अभिनेत्री हिची चौकशी करण्यात येत आहे. एनसीबीच्या गेस्ट होऊसमध्ये दीपिकाची चौकशी सुरू असून तिनं एनसीबीला दिलेल्या उत्तरांनी एनसीबीचे अधिकारी समाधानी नसल्…
नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या तीन स्मार्टफोनच्या , , आणि Galaxy M01 किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर अ…
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थांसंबंधी शुक्रवारी अभिनेत्री राकूलप्रीत सिंहची चौकशी करण्यात आली. नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तिच्यासह दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका क…
मुंबई: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता विनीत बोंडे यानं नुकतीच चारचाकी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत हा आनंदाचा क्षण त्यानं चाहत्यांसोबत शेअर …
मुं बई- सारा अली खानच्या चौकशीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत साराचं नाव घेतलं होतं. फक्त साराच नाही तर तिने अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचंही नाव घेतलं होतं…
मुंबई- दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना आज (२६ सप्टेंबर) एनसीबीने चौकशीला हजर राहण्यासाठीचा समन्स बजावला आहे. ड्रग्ज चॅटमध्ये दीपिकाचं नाव समोर आलं होतं. या चॅटमध्ये दीपिकाने ति…
नवी दिल्लीः भारताने एका पाठोपाठ तीन टप्प्यात अनेक चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. हे अॅप्स आता भारतीय युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन नवीन पद्धत अवलंबत आहे. गेल्या काही महिन्यात इंडियन अॅप स्टोर्सव…
Social Media | सोशल मीडिया