मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या स्टाईलने तिने चाहत्यांवर जादू केली. अनन्याप्रमाणेच तिची बहीण अलानादेखील सोशल मीडियावर चर्चेत अस…
मुंबई ः सुष्मिता सेन नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच वैचारिक अशा पोस्ट करत असते. सुष्मिता हिला देखील शेरो-शायरी आवडतात. आता तिचा बॉयफ्रेंड हा देखील शेरोशायरी पोस्ट करू लागला आहे. अलिकडेच रोहमन शॉलने त्…
नवी दिल्लीः Oppo ने आपल्या ए-सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन इंडोनेशियात लाँच केला आहे. नवीन गेल्यावर्षी लाँच झालेल्या चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. Oppo A54 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासोबत 5,000 mAh बॅटरी …
नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेले सर्वात जास्त वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अॅप नवीन फीचरवर काम करीत असल्याची एक बातमी समोर आली आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांना अॅपमधील रंग बदलता…
मुंबई ः बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री सोनी टिव्हीवरील १२ च्या सेटवर हजेरी लावली आहे. यावेळी याने त्याच्या इन्स्टाग्रामवर रेखासोबतचे काही धम्माल फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये रेखा खूप मज्जा करत अस…
मुंबई ः हिने सिंड्रेलाच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हा ड्रेस तिने फिल्म फेअर अवॉर्ड कार्यक्रमात घातलाहोता. त्यावेळी काढलेले फोटो तिने आता शेअर केले आहेत. साराच्या सिंड्रेला लुकमध…
मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्वशीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच. त्यासोबत ति…
मुंबई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिवारीनं आपल्या पर्सनल लाइफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर स…
नवी दिल्लीः सॅमसंगचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Galaxy S20 FE 5G ला अखेर आज भारतात लाँच केले आहे. Samsung India च्या वेबसाइटवर हा फोन खरेदीसाठी आता उपलब्ध करण्यात आला आहे. कंपनीने भारतात गॅलेक्सी एस २० ए…
मुंबई - 'गोल्ड' चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. काही दिवसांपासून मौनी सोशल मीडियावर चर्चेत…
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना ओळखीची गरज नाही. तिने तिच्या कामाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. डिस्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या 'आर्या' या वेबसीरिजमधी…
मुंबई: अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी हिने मागच्या वर्षी 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अलायाला नुकत्याच पार पडलेल्या ६६ व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात पदार्…
नवी दिल्लीः टेलिकॉम सेक्टरची दिग्गज कंपनी भारती एअरटेलने आपला ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान बंद केला आहे. हा प्लान काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध होता. एअरटेलच्या या ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान मध्य प्रदे…
नवी दिल्लीः वनप्लस (OnePlus) च्या नवीन स्मार्टफोनने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आहे. सीरीजच्या स्मार्टफोन्सने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. अवघ्या १० सेकंदात वनप्लस ९ सीरीजच्या स्मार्टफोनची ३३० कोटी रुपया…
मुंबई- हिने जेव्हा बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण तिचे हिंदीचे उच्चारण आणि एकूणच अभिनय यथातथाच असल्याने तिचे करिअर फार काळ चालणार नाही असे अंदाज व्यक्त करण्…
मुंबई: 'बिग बॉस ७' चा उपविजेता अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. एजाजला ने ड्रग्स प्रकरणी अटक केली. या प्रकरणी ३० मार्चला एजाज खानला मुंबई एअरपोर्टवरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल…
मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार चाहत्यांचा प्रचंड लाडका आहे. त्याने चाहत्यांवर त्याच्या अभिनयाची भुरळ घातली आहे. नुकताच नितीनचा 'रंग दे' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांन…
मुंबई: याच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी सुरू असताना अनेक सेलिब्रेटींची नाव समोर आली होती. या प्रकरणात आता बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता याचं नावही जोडलं गेलं आहे. …
नवी दिल्लीः Offers: युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जिओचे युजर्स असाल आणि तुम्हाला जर ३९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे प्लानला रिचार्ज करायचे असेल तर अनेकदा तुम्हाला कॅशबॅक ऑफर…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई एक एप्रिलपासून ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मद्वारे दरमहा शुल्क आकारण्यासाठी राबविण्यात येणारी ‘’ प्रणाली बंद होणार आहे. ग्राहकहिताचा विचार करून रिझर्व्ह बँकेने या संबंधी नियमांमध्…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई जुने नियम मोडीत काढून नव्या नियमांना सरावण्याची तयारी आपल्याला येत्या १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ठेवावी लागणार आहे. मोबाइल बिले, विविध उपयोजिता शुल…
नवी दिल्लीः पोकोने भारतात आपला Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन फोन लाँच होताच कंपनीने जुना फोन पोको एक्स ३ स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर…
मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या खलनायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी …
मुंबई - देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्याचा प्रभाव बॉलिवूडवर झालेला दिसून येतोय. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोना पॉझिटिव्ह आले आहेत. शक्य तेवढी काळजी घेऊनही करोना झाल्याने बॉलिवू…
मुंबई- अभिनेत्री अलिकडेच कलर्स वाहिनीवरच्या '' या कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून गेली होती. सान्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. या कार्यक्रमात आल्य…
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेते यांना नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांचा मुलगा यानं त्यांच्यावतिनं हा पुरस्कार स्वीकारला. बाबिलनं…
नवी दिल्लीः पेमेंट अॅप मोबिक्विकसंबंधी एका सिक्योरिटी रिसर्चरने दावा केला आहे की, ३.५ मिलियन युजर्संचा डेटा लीक झाला असून तो डार्क वेबवर विकला जात आहे. रिसर्चने हेही म्हटले की, यात युजर्सची खासगी …
नवी दिल्लीः पोकोने आज भारतात आपला लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन पोकोचा फोन गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या पोको एक्स३ चे अपग्रेड व्हर्जन आहे. पोको एस ३ प्रो मध्ये क्वॉल…
मुंबई: सोनी मराठीवरील मालिका '' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही या मालिकेची अनेकदा चर्चा होताना द…
मुंबई - सोशल मीडियावर नेटकरी कधी काय करतील याचा नेम नाही. बॉलिवूड अभिनेता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने यावेळेस काहीही केलेलं नाही. परंतु, त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याचा एक मजेशीर …
मुंबई - भारतात निरनिराळ्या विषयांवर चित्रपट बनवले जातात. एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला जातो. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचीही दाद मिळते. बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर …
अंजली पाठक या भूमिकेनं स्वतःचा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या हिचे ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेत आहेत. आधी मालिकेमुळे व्यग्र असल्यामुळे आता स्वतःला वेळ देतेय, सोशल मीडिया वापरून पाहतेय आणि सगळ्या प्रकारच्य…
नवी दिल्लीः स्मार्टफोन भारतात लाँच होणार हे आता कन्फर्म झाले आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर रियलमी सी सीरीजच्या या फोनची भारतात एन्ट्री होणार असल्याची सांगत एन्ट्री टीज केले आहे. माधव स…
मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाइफ मागच्या काही दिवसांपासून तिच्या अफेअर्सच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर हृतिक आणि सुझाननं घटस्फोट घेतला होता. अर्थात …
नवी दिल्लीः शाओमी कंपनीने बँड ५ चे अपग्रेडेड व्हेरियंट ला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. ग्लोबल मार्केटसाठी कंपनीने नवीन फिटनेस ट्रॅकरला मी स्मार्ट बँड ६ नाव दिले आहे. दोन्ही बँडमध्ये नाव आणि काही…
मुंबई: बिग बॉस फेम टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्वेता अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेतानं तिच्या अयशस्वी लग्नांचा मुलांवर क…
मुंबई- बॉलिवूडमधील कलाकार कशा पद्धतीने होळी, धुळवड साजरी करतात याकडे सगळ्या सिनेप्रेमींचे लक्ष असते. मग कलाकारही त्यांच्या आयुष्यातील हे क्षण आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. …
नवी दिल्लीः रियलमी ३१ मार्च रोजी आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच करणार आहे. फोनला कंपनी सर्वात आधी चीनमध्ये लाँच करणार आहे. लाँच आधी या स्मार्टफोनला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर स्पॉट करण्यात आल…
नवी दिल्लीः BSNL ने आपल्या युजर्ससाठी जास्तीत जास्त प्लान ऑफर केले आहेत. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत बीएसएनएलचे हे प्लान बेस्ट आहेत. स्वस्त आणि मोठी वैधता देणारे प्लान आहेत. आम्ही तु…
मुंबई - मागील वर्षीपासून सुरु असलेल्या करोना महामारीमुळे बॉलिवूडमध्ये रंगपंचमीचा कोणताही समारंभ आयोजित करण्यात आलेला नाही. प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या घरी राहून कुटुंबासोबत धुळवड साजरी केली आहे. …
नवी दिल्लीः Below 6000 Rupees In India: भारतातील अनेक शहरात आता प्रचंड उन्हाचे चटके बसू लागली आहेत. नागपूर सारख्या शहरात तर तापमान ४० डिग्री अंशावर गेले आहे. त्यामुळे घरात बसणे अशक्य झाले आहे. रा…
मुंबई - राज्यभरात करोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. अनेक राज्यांनी लॉकडाउनदेखील घोषित केला आहे. त्यात आता महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने सरकारने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. बॉलिवूडवरद…
मुंबई - रंगपंचमीच्या दिवशी अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या प्रेक्षकांना सोशल मीडियावाद्वारे शुभेच्छा दिल्या. काहींनी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. तर काहींनी त्यांच…
मुंबई - बॉलिवूडची रंगपंचमी प्रत्येक वर्षी निराळी असते. परंतु, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर चाह…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला मारहाण केली जात असल्याचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कार पार्किंगवरुन अजय देवगणचं कर्मचाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर हे भांडण मारहा…
मुंबई ः हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांनी आपल्या करीअरमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमांत काम करत अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत सिनेमांत काम क…
मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनं कमी कालावधीच प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पाडली आहे. आता भारतातच नाही तर परदेशातही प्रभासचा मोठा चाहतावर्ग आहे. याच कारणानं त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होत…
मुंबई ः हिट झालेल्या सिनेमाचा सिक्वेल येणे हे बॉलिवूडमध्ये नवीन नाही. प्रेक्षकांनाही अशा सिक्वेल सिनेमांची उत्सुकता असतेच. अशा सिक्वेल सिनेमांमध्ये २००१ मध्ये रिलीज झालेल्या 'रहना है तेरे दिल म…
Social Media | सोशल मीडिया