आजकाल लोक घरात मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटसह OTT अॅप्सचा आनंद घेत आहेत. तुम्हालाही घरीच मूव्हीजचा आनंद घ्यायचा असेल तर हे भन्नाट प्रोजेक्टर तुम्हाला मदत करू शकतात. from Gadget News in Marathi: Compute…
योग गुरू बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. वाढती महागाई आणि पेट्रोलच्या किंमतीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत. from Gadget News …
जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनचे टीव्ही मॉडेल हवे असेल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त ४३ इंच स्मार्ट टीव्ही मॉडेलबद्दल सांगणार आहोत.पाहा ऑफर्स. from Gadget News in…
Realme GT Neo 3 स्मार्टफोनच्या पहिल्याच सेलमध्ये अवघ्या १० सेकंदात फोनच्या १ लाखांपेक्षा अधिक यूनिट्सची विक्री झाली आहे. चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सेलमध्ये फोनला ग्राहकांची जबरदस्ती पसंती मि…
Boat Wave Lite स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच झाली असून, या वॉचची किंमत फक्त १,९९९ रुपये आहे. तीन रंगात येणाऱ्या या वॉचला तुम्ही ३१ मार्चपासून अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. from Gadget News in Marat…
आजकाल टेलिकॉम कंपन्यांकडे ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त रिचार्ज प्लान्स उपलब्ध आहेत. टेलिकॉम कंपन्या युजर्सना प्रत्येक सेगमेंटमध्ये अनेक उत्तम प्लान्स ऑफर करत असून या प्लान्समध्ये अधिक डेटा आणि दीर्घ वैध…
सध्याच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचे कागदपत्रं झाले आहे. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड उपयोगी येते. अगदी बँक खाते उघडण्यापासून ते नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असेल, प्रत्येक ठिकाणी …
जर तुमचा बँक अकाउंट नंबर बदलला असेल. तर, आज आम्ही तुम्हाला EPFO च्या अधिकृत साइटवर जाऊन बँक खात्याशी संबंधित डिटेल्स कसे बदलता येतात. त्याबद्दल सांगणार आहो . पाहा टिप्स. from Gadget News in Marat…
Realme ने भारतात आपली पहिला वॉशिंग मशीन लाँच केले आहे. या वॉशिंग मशीनची सुरुवाती किंमत १०,९९० रुपये आहे. वॉशिंग मशीनमध्ये अँटी-बॅक्टेरिया सिल्वर आयन वॉश टेक्नोलॉजी दिली आहे. from Gadget News in Mar…
Realme 9 Series १०८ megapixel Pro Light कॅमेराने सुसज्ज असेल अशी अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे. यात आणखी वेगळे काय असेल आमी त्याचा युजर्सना नक्की काय फायदा होईल त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर. from G…
Redmi 10A स्मार्टफोन दमदार फीचर्ससह लाँच झाला असून, याची सुरुवाती किंमत जवळपास ८,३०० रुपये आहे. फोनमध्ये १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. from Gadget News in …
नोकियाच्या फोनला भारतात अजूनही मोठी मागणी आहे. कधी काळी नोकियाचा फोन मजबुतीसाठी ओळखला जात होता. नोकियाने आता आपले आणखी दोन फीचर फोन मार्केटमध्ये आणले आहेत. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे फुल चार्जिंग…
सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्स सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमावर बॉलिवूडमधील कलाकारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आता या सिनेमावर दिग्दर्शक कबीर खान यांनी देखील प्रतिक्रि…
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर ७ हजार रुपये सुरुवाती किंमतीत येणारे शानदार टीव्ही उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर तुम्हाला MarQ By Flipkart, Thomson आणि Croma ब्रँडचे टीव्ही स्वस्तात मिळतील. from G…
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी प्रेग्नंट असून बाळाची ती आतुरतेनं वाट बघत आहे. नऊ महिन्यांची गर्भार असलेली देबिना हिची काळजी तिचा नवरा गुरमीत चौधरी घेत आहे. देबिना तिच्या प्रेग्नं…
Nokia C01 Plus स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट भारतात लाँच असून, या फोनची किंमत सात हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनच्या खरेदीवर जिओ ग्राहकांना ऑफर्सचा फायदा देखील मिळेल. from Gadget News in Marathi: …
आजकाल अनेक महत्वाची कामं स्मार्टफोनवरच केली जातात. ऑनलाईन शॉपिंग पासून ते ऑनलाईन क्लासेसपर्यंत स्मार्टफोनवर सर्व करणे शक्य झाले आहे. याच कारणामुळे जवळ-जवळ सर्व युजर्सना जलद चार्जिंग स्मार्टफोनची आवश्…
स्मार्टफोनप्रमाणेच आता भारतात Smart TV खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अनेकजण आता स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्मार्ट टीव्हीची किंमत. बाज…
Netplus, Connect आणि Excitel सारख्या कंपन्या कमी किमतीत ग्राहकांना जबरदस्त आणि अनलिमिटेड डेटा ऑफर करतात. जाणून घ्या Netplus, Connect आणि Excitel च्या प्लान्सविषयी सविस्तर. from Gadget News in Marat…
टेस्लाचे सीईओ Elon Musk सातत्याने मस्क मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter वर टीका करत आहेत. आता मस्क हे स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. from Gadget News in Marathi…
Reliance Jio च्या या प्लानने Airtel आणि व्होडाफोन-आयडियाची झोप उडविली आहे. या प्लानमध्ये यूजर्सना भरपूर डेटा दिला जातो. यासोबतच, इतर काही जबरदस्त फायदे देखील देण्यात येत आहे. पाहा डिटेल्स from Gadg…
Flipkart वर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये Realme 8 स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येणाऱ्या या फोनमध्ये दमदार फीचर्स मिळतात. from Gadget News in Mara…
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना खरी ओळख 'सैराट' चित्रपटामुळे मिळली. त्यांचा अलीकडेच रिलीज झालेला 'झुंड' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. …
महेश बाबू हा दक्षिणात्य चित्रपटातल एक लोकप्रिय नावे आणि आता त्याच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विशेष म्हणजे महेश बाबाऊ देखील या चित्रपटात काम करत आहे. from Marathi Bollywood News, …
मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांच्या साक्षीने मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये रंगलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत मटा सन्मान २०२२’ पॉवर्ड बाय सारस्वत बँक , को पॉवर्ड बाय एमआयडीसी, एन्व्हायर्नमेंट…
नाटक तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान अभिनेत्री पूजा कातुर्डे हिनं निर्माण केलं आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं पूजानं तिच्या आयुष्यात नाटकाचं स्थान हे अत्यंत…
Mostly Sunny today! With a high of 104F and a low of 76F.
फोनचा वापर आता पूर्वीप्रमाणे फक्त कॉलिंग पुरता मर्यादित नसून अनेक कामं देखील आजकाल स्मार्टफोन्स वरून करता येतात. आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये असलेल्या कॅमेरांमुळे तर लोकांना प्रोफेशनल कॅमेरांचा विसर प…
Urmila Jagtap- सध्या अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की उर्मिला तिच्या आगामी रुद्र सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना याबद…
स्मार्टफोनमधील मोबाईल Data खूप लवकर संपतो अशी अनेक स्मार्टफोन युजर्सची तक्रार असते. काही युजर्स दररोज १.५ GB डेटा देखील पूर्ण वापरू शकत नाहीत, तर, काही युजर्सना साठी, दररोज ३ GB Data देखील कमी पडतो. …
आजपासून (२६ मार्च) IPL 2022 सुरू होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहे. आपल्या आवडत्या खेळाडू आणि संघाला पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्याची सर्वांनाच आत…
नवा स्मार्टफोन स्वस्तात घरी आणायचा असेल तर ही संधी गमावू नका. Flipkart वर मंथ एंड मोबाईल फेस्ट सेल सुरू आहे. २५ मार्चपासून सुरू झालेल्या या सेलचा लाभ ग्राहकांना २६ मार्चपर्यंत घेता येणार आहे. म्हणजेच…
भारतीय बाजारात अनेक कंपन्या दर महिन्याला नवनवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. कमी किंमतीत ग्राहकांना प्रीमियम फोन्सचे फीचर्स उपलब्ध करून देण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न आहे. यापैकीच एक स्मार्टफोन निर्माता…
Partly Cloudy today! With a high of 102F and a low of 75F.
मालिकांचं कथानक, सादरीकरण यात काळानुरुप बदल होत गेले. यातला एक लक्षवेधी बदल म्हणजे मालिकांमधली मध्यवर्ती भूमिका. कॉलेजवयीन मुलगी किंवा ऑफिसगोइंग तरुणी मालिकेची नायिका म्हणून न दाखवता अनेक मालिकांमध्य…
काही दिवसांपासून कपिल शर्मा चांगलाच चर्चेत आला आहे. 'द काश्मीर फाइल्स'चं त्याच्या शोमध्ये प्रमोशन न केल्याने तो सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. पण आता तो त्याच्या सहकलाकारानं केलेल्या आरोपामुळ…
आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता जेव्हा तुमच्या घरात फोन असणे ही मोठी गोष्ट मानली जात असे. परंतु, आता प्रत्येकजण स्मार्टफोन वापरताना दिसतो. खूपच कमी किंमतीत …
स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास सध्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक ऑफर्स उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर मंथ एंड मोबाईल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच २५ मार्चप…
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अनेक शानदार प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्स ऑफर करत असते. कंपनीकडे स्वस्त रिचार्ज प्लान्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स…
अभिनेत्री किरण खेर आणि अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरने 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोवर हजेरी लावली. दरम्यान, किरण खेर यांनी त्यांच्या मुलाकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री किरण…
रियलमीचा नवा बजेट स्मार्टफोन Realme C31 लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. Realme C31 मध्ये युजर्सना काय खास मिळेल आणि या फोनची किंमत किती असेल जाणून घ्या. from Gadget News in Marathi: Comp…
Partly Cloudy today! With a high of 101F and a low of 74F.
पुढील काही महिन्यांमध्ये भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायकडून आवश्यक त्या योजना केल्या जात आहे. विजेच्या खांबाच्या माध्यमातून ५जी नेटवर्क उपलब्ध करण्याची योजना आह…
फ्लिपकार्ट कूलिंग डेज सेलमध्ये तुम्ही खूप कमी किमतीत एसी खरेदी करू शकता. फ्लिपकार्टचा हा सेल २६ मार्चपर्यंत सुरु राहणार असून आज आम्ही एसी वर उपलब्ध असलेल्या अशाच काही जबरदस्त टॉप डील्सबद्दल सविस्तर म…
महत्त्वाची सरकारी कागदपत्रं असलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करणे सरकारने अनिवार्य केले आहे. यासाठी सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली आहे. from Gadget News in Marathi: Computer, Mobile…
जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला ३२-इंच स्क्रीनवर उपलब्ध काही ऑफर्सविषयी सविस्तर सांगणार आहो. जाणून घ्या सविस्तर. from Gadget News in Marathi: Compu…
Redmi 10 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. दहा हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनला तुम्ही फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. from Gadget News in …
Partly Cloudy today! With a high of 101F and a low of 76F.
boAt Airdopes 411 ANC इयरबड्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. या इयरबड्सची किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. इयरबड्सला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. from Gadget News in Marathi: Computer, M…
आई कुठे काय करते या मालिकेत संशयानं झपाटलेला अनिरुद्ध चोरासारखा अरुंधतीच्या घरात शिरतो आणि तिला वाट्टेल ते बोलतो. ही गोष्ट इथून बाहेर जायला नको, असंही दरडावतो. अनिरुद्धच्या या वागण्याबद्दल देशमुखांना…
२०१९ मध्ये सलमान खानवर पत्रकार अशोक पांडे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता अभिनेत्याला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश …
शाहरुख खान आणि जुही चावलाने अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ९०च्या दशकातील ही जोडी सुपरहिट होती.त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण खरोखर असं होणार आ…
बजेट युजर्ससाठी Infinix कंपनी लवकरच Infinix Hot 11 2022 हा नवा स्मार्टफोन लाँच करू शकते. यात युजर्सना कोणती वैशिष्ट्ये मिळू शकतात आणि या फोनची अपेक्षित किंमत किती असेल जाणून घ्या. from Gadget News …
काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone SE 2022 स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. iStore वर हा फोन बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह उपलब्ध आहे. from Gadget News in Marathi: Computer, M…
Partly Cloudy today! With a high of 101F and a low of 78F.
गली बॉय सिनेमामुळे लोकप्रिय झालेला रॅपर धर्मेश परमार अर्थात एमसी तोडफोड याचं अकाली निधन झालं. तो अवघा २४ वर्षांचा होता.... from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ein2J65
जर तुम्ही वर्षभरासाठी चांगले रिचार्ज प्लान्स शोधात असाल तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही जबरदस्त प्लान्सची सविस्तर माहिती देत आहो. जे Jio, Airtel आणि Vi चे सर्वात स्वस्त वार्षिक प्लान्स आहेत. पाहा डिट…
टोरबाज सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश मलिक यांचा मुलगा मन्ननने मुंबईतील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या घटनेपूर्वी मन्ननचं वडील गिरीश यांच्याशी दारू पिण्यावरून भांडण झालं …
गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झालेला iQoo Z6 5G स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. पहिल्या सेलमध्ये या फोनवर दोन हजार रुपयांचे डिस्काउंट मिळेल. from Gadget News in Marathi: Compute…
Partly Cloudy today! With a high of 102F and a low of 73F.
Samsung ने स्मार्टफोन क्षेत्रात जबरदस्त टेक्नोलॉजी अपग्रेड आणले आहे. कॅमेरा परफॉर्मेंस पासून ते शानदार डिझाइन आणि बॅटरी यासारख्या फीचर्सद्वारे कंपनीने स्मार्टफोन एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलला आहे. फक्त…
तुम्ही Google क्रोम ब्राउझर वापरत असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. यासंदर्भात सरकारकडून एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. काय आहे यात जाणून घ्या. from Gadget News in Marathi: Compute…
ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Infinix चा ४३ इंच स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये अनेक अॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. from Gadget News in…
Sher Shivraj Teaser: सध्या प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर त्यांच्या द काश्मीर फाइल्स सिनेमातील बिट्टा कराटे व्यक्तिरेखेमुळे प्रकाशझोतात आहे. अशात अभिनेत्याने त्याच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित …
नवीन स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करायच्या असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. Oppo A54 सध्या स्वस्तात उपलब्ध असून फोनच्या खरेदीवर तुम्ही मोठी बचत करू शकता. जाणून घ्या Oppo A54 ऑफरबद्दल. from Gadget…
टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडे २९९ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये जिओच्या समान किंमतीत येणाऱ्या प्लानच्या तुलनेत जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. from Gadget News in Marathi: Com…
Partly Cloudy today! With a high of 100F and a low of 74F.
गेल्या वर्षी इस्राईलमध्ये झालेल्या ‘७०व्या मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत हरनाज कौर संधू या २१ वर्षीय तरुणीने भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ‘मिस युनिव्हर्स’चा बहु…
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजोल धर्मा प्रॉडक्शनचा सीईओ अपूर्व मेहता याच्या ग्रँड बर्थ डे पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी काजोलनं ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता. या ड्रेसमधील काजोलचे फोटो सोश…
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/gKp8oJG
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी अभिनयाबरोबच राजकीय क्षेत्रात त्यांचं नशिब आजमावलं. यामध्ये काही कलाकार यशश्वी झाले तर काहींच्या नशिबी अपयश आलं आणि ते पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात परतले.... from Marathi …
Mostly Sunny today! With a high of 101F and a low of 73F.
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Mobile Savings Days सेल सध्या सुरू आहे. या दरम्यान स्मार्टफोन आणि मोबाइल एक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. Amazon चा हा सेल १९ मार्चपर्यंत चालणार आहे. तुम्ही …
स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास जबरदस्त फीचर्ससह येणारे अनेक स्मार्टफोन्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जाणून घ्या अशाच काही बजेट स्मार्टफोनबद्दल सविस्तर. from Gadget News in Marathi…
तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे तपासत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड संबधी होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. UIDAI कडून आधार हिस्ट्री तपासण्याचा पर्याय आहे. जाणून घ्या डिटेल्स. from Gad…
ई-कॉमर्स साइट Amazon वर खूपच कमी किंमतीत पोर्टेबल एसी उपलब्ध आहेत. एक हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे हे एसी एका छोट्या खोलीला सहज थंड करू शकतात. from Gadget News in Marathi: Computer, Mobile,…
Tata Play Fiber 300 Mbps चा प्लान खरेदी करून ग्राहक मोठी बचत करू शकतात. तुम्ही देखील हा प्लान खरेदी करणार असाल तर जाणून घ्या Tata Play Fiber 300 Mbps वर उपलब्ध ऑफरबद्दल. from Gadget News in Marathi…
काश्मीर खोऱ्यात ९० च्या दशकामध्ये काश्मिरी पंडितांवर भयंकर अत्याचार झाले होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं काश्मिरी पंडितांना राहती घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं होतं. या घटनेवर आधारित द काश्मीर …
टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ग्राहकांसाठी २८७९ रुपये आणि २,९९९ चे दोन शानदार प्लान्स लाँच केले आहेत. या दोन्ही प्लान्सची वैधता ३६५ दिवस आहे. यामध्ये कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळतील. from Gadget N…
Mostly Sunny today! With a high of 103F and a low of 74F.
द काश्मीर फाइल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारनं व्हाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संपूर्ण देशात या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. from Mara…
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'चा अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पूर्वीच्या काळात रंगपंचमी कशी खेळी जायची आणि त…
संजय दत्तबद्दल बरेच दिवस काही बातमी नव्हती. पण अलिकडेच संजय दत्तने पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची भेट घेतली आहे. सोशल मीडियावर यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. या कारणामुळे संजय…
शाहरुख खान आणि पत्नी गौरी खानची प्रेम कथा सर्वांनाच माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दोघंही प्रेमाच्या नशेतच धुंद झालेले दिसत आहेत. from Marathi Bollywood N…
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन बुधवारी रात्री मुलगी श्वेता बच्चन नंदा हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी बाहेर पडल्या तेव्हा बराच वेळ मीडिया त्यांच्या अवतीभवती होती. यामुळे जया बच्चन यांना ने…
Amazon India वर होळी स्पेशल सेलचे आयोजन करण्यात आले आ. हे ज्यामध्ये वॉटरप्रूफ गॅजेट्सवर ६०टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. जाणून घ्या 'होली शॉपिंग स्टोअर' बद्दल सविस्तर. from Gadget News in…
टेलिकॉम कंपनी Airtel कडे ९९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या पोस्टपेड प्लानमध्ये १ प्रायमरी कनेक्शन आणि दोन अॅड-ऑन कनेक्शन दिले जातात. from Gadget News in Marathi: Computer, Mo…
स्मार्टफोन युजर्सना आता Samsung Galaxy A73, Galaxy A53 5G हे नवीन पर्याय मिळणार आहे. जाणून घ्या Samsung Galaxy A73, Galaxy A53 5G मध्ये काय खास असेल ? from Gadget News in Marathi: Computer, Mobile,…
गेल्यावर्षी लाँच झालेल्या आयफोन १३ आणि आयफोन १३ मिनी या स्मार्टफोन्सचे मॅन्यूफॅक्चरिंग आता भारतात होणार आहे. चेन्नई येथील फॉक्सकॉनच्या यूनिटमध्ये या फोनचे उत्पादन होईल. from Gadget News in Marathi:…
आज स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे सहज शक्य आहेत. या प्रत्येक कामासाठी फोनमध्ये विशिष्ट अॅप उपलब्ध असतात. अगदी डिजिटल कागदपत्रं स्टोर करण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी फोनमध्य…
Oppo K10 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. कंपनीने फोनला ऑनलाइन टिझ केले आहे. या कंपनीचा हा नवीन फोन K सीरीज अंतर्गत सादर केला जाईल. जाणून घ्या Oppo K10 चे डिटेल्स. from Gadget News in Marathi: Computer,…
Lava Z3 हा स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनची किंमत आठ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनला तुम्ही Flipkart आणि Amazon वरून खरेदी करू शकता. from Gadget News in Marathi: Compute…
Xiaomi 12 Pro मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC, इन्फ्रारेड (IR), आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे. जाणून घ्या इतर स्मार्टफोन्सविषयी. from Gad…
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल सुरू झाला आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या सॅमसंगच्या या फोनमध्ये दमदार फीचर्सचा सपोर्ट दिला आहे. from Gadget News in Marathi: Computer…
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर दर आठवड्याला अनेक वेगवेगळ्या सेलचे आयोजन केले जात असते. Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंना स्वस…
नवी दिल्ली: जर तुम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना फोन गिफ्ट करायचा असेल तर, सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, कमी बजेट असणाऱ्यांसाठी देखील आजकाल अनेक भन्ना…
नवी दिल्ली : होळीचा सण अगदी दोन दिवसांवर आला आहे. या निमित्ताने तुम्ही जर घरासाठी शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर चा सेल तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. Samsung ने ग्राहकांसाठी ‘Blue Fest’ सेलचे आयो…
नवी दिल्ली: Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro + 5G काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले असून यापैकी, Redmi Note 11 Pro + 5G चा पहिला सेल Amazon वर आज दुपारी १२ वाजता सुरु होणार…
नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर Big Saving Days सेल सुरू आहे. १२ मार्चपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. हा सेल १६ मार्चपर्यंत चालणार असून, या सेलमध्य…
मुंबई- अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग असलेली अभिनेत्री सायंतनी घोषने अलीकडेच खुलासा केला की तिला तिच्या स्तनाच्या आकारावरून अनेकदा नकारात्मक कमेन्ट ऐकाव्या लागल्या. लोकांनी तिची निंदा करण्यात कोणती…
मुंबई- विवेक अग्निहोत्रीचा '' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिग्दर्शकाने काश्मिरमधला १९९० चा काळ दाखवला आहे. त्यावेळच्या काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवण्यात आल्…
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ () आपल्या यूजर्सला कमी किंमतीत एकापेक्षा एक शानदार प्लान्स ऑफर करते. कंपनीकडे स्वस्त प्रीपेड प्लान्ससोबतच काही चांगले पोस्टपेड प्लान्स देखील उपलब्ध आहेत. कं…
नवी दिल्ली: गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतात अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले असून आता युजर्सना फोन निवडण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोन खरेदी करताना दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात…
नवी दिल्ली : ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि ला लाँच केले होते. या दोन्ही स्मार्टफोन्सचा आज पहिला सेल फ्लिपकार्टवर () सुरू होणार आहे. या फोन्सच्या प्रमुख स्पेसिफिकेश…
मुंबई- गोलमाल हा असा एक सिनेमा आहे जो तुम्हाला पोट धरून हसवायला भाग पाडतो. प्रेक्षकांना गोलमाल इतका आवडला की त्याचे अनेक भाग आले. सिनेमा २०१० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात करिना कपूर, अजय देव…
मुंबई- अभिनेता आणि त्याची बायको यांच्या विकेंडचा सुरुवातीचा एक धम्माल फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो ट्विंकलनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून युझर्सनी अक्षयवर कौत…
मुंबई : अभिनेत्री हिचे सासरे हरीश अहुजा यांची २७ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.या प्रकरणी फरिदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं चार राज्यांमधून केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत…
नवी दिल्ली: जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असाल आणि तुमचे बजेट कमी असेल, तर तुम्हाला बाजारात अनेक बजेट रेंजचे पर्यायही मिळतील. आजकाल स्मार्टफोन निर्माते ग्राहकांच्या प्रत्येक श्रेणीसाठी स्मार्टफ…
मुंबई : हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून ओळखला जातो. कार्तिकचं एकूण व्यक्तिमत्त्व चाहत्यांना विशेष करून तरुणींना भुरळ पाडणारं असं आहे. त्यामुळेच कार्तिक लाखो तरुणींचा आवडता आहे. आपल्या ला…
नवी दिल्ली : लवकरच होणार आहे. फोन लाँच करण्यासंदर्भात अधिकृत वेबसाइटवर डेडिकेटेड मायक्रोसाइटनुसार, स्मार्टफोन GT 2 Pro, Realme Narzo 50 आणि Realme Buds Air 3 सोबत लाँच करण्यात येणार आहे. Realme Nar…
नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी (BSNL) खासगी कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी अनेक शानदार प्लान्स आणत असते. याशिवाय कंपनीचा वेगवेगळ्या ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा देखी…
Mostly Sunny today! With a high of 95F and a low of 68F.
इतिहासाला वेगवेगळे रंग असतात. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. यातला कोणता रंग योग्य-अयोग्य, कोणता रंग महत्त्वाचा- बिनमहत्त्वाचा, कोणता रंग खरा-खोटा हे इतिहास वाचणाऱ्यानं आणि बघणाऱ्यानं ठरवावं. मी म्हणत…
नवी दिल्ली : भारतीय बाजारात सातत्याने नवीन स्मार्ट टीव्हीची रेंज सादर करत आहे. आता कंपनीने ४० इंच एचडी रेडी आणि ४३ इंच फुल एचडी अँड्राइड टीव्हीला लाँच केले आहे. जर्मन ब्रँड Blaupunkt च्या ४० इंच स…
नवी दिल्ली : निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या एस२२ सीरिजला लाँच केले होते. लाँचनंतर अवघ्या १२ तासातच भारतात ७० हजारांपेक्षा जास्त प्री-बुकिंग झाले होते. रिपोर्टनुसार, लाँच…
नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता वाढायला लागली असून आता बरेच लोक किंवा कुलर्स खरेदी करायच्या विचारात असतील. काहींना बजेटची अडचण असेल तर, काही लोक बाजारात असलेला बेस्ट एसी घरी आणतील. तुम्ही …
नवी दिल्ली : तुम्ही जर आयफोन अथवा , गुगलचे फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेट कमी असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर , सॅमसंग, आणि सारख्या ब्रँड्सचे रीफर…
Mostly Sunny today! With a high of 92F and a low of 69F.
यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात टीव्ही मालिकांचे भावविश्व जवळून अनुभले आणि घडवले आहे. टीव्ही वाहिनीतील वलयांकित करिअर आणि त्यानंतर मराठी, हिंदी, पंजाबी अशा भाषांमध्ये सि…
नवी दिल्ली : हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून या कागदपत्राचा वापर करता येतो. तसेच, बँकेत खाते उघडण्यापासून …
मुंबई: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज, गुरुवारी (१० मार्च) जाहीर होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशसह…
नवी दिल्ली: ने नवीन स्मार्टवॉच अर्बन लाईफ एम लाँच केली आहे. एक मोठा, बॅलन्स्ड आणि क्रिस्प डिस्प्ले असलेले, हे हलके घड्याळ उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट डिस्प्ले देते. हे स्टायलिश वेअरेबल उत्तम प…
नवी दिल्ली : ने भारतात आपल्या सर्वात स्वस्त ला लाँच केले आहे. Apple ने ला लाँच केले असून, याचे डिझाइन २०२० मध्ये लाँच केलेल्या iPhone SE सारखे आहेत. डिझाइन जरी जुने असले तरीही Apple ने या फोनमध्ये…
Mostly Sunny today! With a high of 93F and a low of 69F.
नवी दिल्ली: पूर्वीसारखे आता प्रत्येकाला ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज उरली नसून लॉकडाऊन दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ची सुविधा दिली.अजून देखील कित्येक कर्मचारी घरूनच काम करत आहे . अशात…
Social Media | सोशल मीडिया