मुंबई : तुम्हाला माहिती आहे का अनुष्का शर्माने सुपरहिट सिनेमा थ्री इडियट्ससाठी ऑडिशन दिली होती ते? अगदी बरोबर ऐकले तुम्ही. २००९ मध्ये रिलीज झालेल्या यांनी दिग्दर्शित केलेल्या '' सिनेमासाठी …
नवी दिल्लीः जर तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर उद्यापासून फ्लिपकार्टवर एक आकर्षक सेलला सुरुवात होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, ह…
मुंबई : त्याच्या 'सरदार का ग्रँडसन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हे करत असताना तो आणि त्याची बहिण अंशुला कोविड संकटामधील गरजू कुटुंबाना मदत करत आहे. इतकेच नाही तर गरीब लोकांना अन्न …
मुंबई - 'शोले' चित्रपटातील आपल्या केमिस्ट्रीने सगळ्यांना वेड लावणारी जोडी म्हणजे आणि . धर्मेंद्र आणि हेमा यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांना एकत्र पाहायला प्रेक्षकांना आवडतं. परंतु,…
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. ऑक्सिजन आणि बेड्स बद्दलदेखील चर्चा केली होती. त्यावर अभिनेत्री राखी सावंतने कंगनाला तू कोट्यवध…
मुंबई : अभिनेता यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. ऋषी कपूर यांचं व्यक्तिमत्त्व दिलखुलास होतं. त्यांचा हाच दिलखुलासपणा सिनेमांमध्येही दिसायचा आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही. आज त्यांच्या पहि…
मुंबई: गायिका आणि याच्या लव्हस्टोरीचे किस्से एकेकाळी खूपच चर्चेत होते. या दोघांना बॉलिवूडची सर्वात क्यूट जोडी मानलं जात होतंय नॅशनल टेलिव्हिजनवर प्रेमाची कबूली दिल्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्य…
मुंबई: ख्यातनाम अभिनेता यांची पहिला स्मृतीदिन. ऋषी कपूर हे हिंदी सिनेमासृष्टीमधील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक होते. उत्तम अभिनेते म्हणून ऋषी कपूर ओळखले जायचे तसेच मोठ्या मनाचा माणूस अशीही त्यांची ओ…
नवी दिल्लीः Spring Loaded इव्हेंटच्या यशानंतर Apple चे नवीन विद M1 आणि अपग्रेड करण्यात आलेले Apple TV 4K ला येत्या २१ मे रोजी रिवाइज्ड सिरी रिमोट सोबत लाँच करण्यात येणार आहे. टिपस्टर जॉन प्रोस्सर …
मुंबई टाइम्स टीम करोनामुळे साखरपुडा, लग्न समारंभ अनेकजण रद्द करत आहेत किंवा पुढे ढकलत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सुरक्षा आणि काटेकोर नियमावली पाळावी लागत आह…
मुंबई - लोकप्रिय अभिनेते आणि करिना कपूरचे वडील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन इस्पितळात उपचार सुरू आहेत. असं म्हटलं जात आहे की रणधीर यांच्यासोबत त्यांच्या पाच कर्मचाऱ्…
मुंबई : बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे यांचा आज पहिला स्मृतीदिन. ऋषी कपूर भलेही आज आपल्यात नाहीत परंतु सिनेमांच्या रुपाने ते आजही आपल्यात आहेत. ऋषी कपूर यांनी आपल्या '' या आत्म…
मुंबई : देशामध्ये करोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरली आहे. करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून देशातील वैद्यकीय यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. या संकटकाळात देशातील अनेक संवेदनशील नागरिक मदतीसाठी पुढ…
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. सारा तिच्या फॅमिलीसोबत मालदीववरून परतली. जशी सारा एअरपोर्टवर दिसली तसं तिला फोटोग्रा…
नवी दिल्लीः Affordable : जर तुम्हाला स्वस्त किंमतीत स्वतःसाठी किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी ट्रू वायरलेस ईयरफोन्स खरेदी करायची असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. स्वस्त किंमतीच्या ईयरफोन्सवर …
मुंबई - देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजनची कमतरता आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. सगळीकडेच चिंतेचं वातावरण आहे. त्…
सगळ्याची उत्तम सोय मालिकेचं चित्रीकरण सुरू ठेवणं गरजेचं होतं कारण यावर अनेकांचं उत्पन्न अवलंबून आहे. राहण्याच्या सोय ते चित्रीकरण अशी सगळ्याची उत्तम सोय इथे आहे. टीममधल्या चाचणी निगेटीव्ह आलेल्यांन…
मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आणि करिना कपूरचे वडील यांना करोनाची लागण झाली असून त्यांना बुधवारी रात्री मुंबईतील कोकिलाबेन अंबानी इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार,…
मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे. जवळपास २ वर्ष कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या अ…
नवी दिल्लीः गेल्या वर्षी जगभरात करोना व्हायरस आल्याने अनेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. वर्ष लोटले असले तरी अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहे…
नवी दिल्लीः जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करीत असाल आणि तुम्हाला सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपवर तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज मेसेज आला असेल तर त्याला चुकूनही ओपन करू नका. त्यावर विश्वास ठेऊ नका. असे…
नवी दिल्लीः फेसबुक एक असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले आहे. ज्या ठिकाणी लोक आपली मिनिटा मिनिटांची माहिती या ठिकाणी शेयर करीत आहेत. अनेकदा आपल्या सोशल फ्रेंडशीपमध्ये खटके उडालेले असते. यानंतर लोक एक…
Partly Cloudy today! With a high of 101F and a low of 78F.
नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या दुसर्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या पातळीवर समाजाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. अडचणीच्या वेळी बर्याच कंपन्या लोकांना…
मुंबई: देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील वैद्यकीय यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. पुरेशा उपचारांअभावी लोका…
मुंबई - बॉलिवूड अभिनेता चाहत्यांचा लाडका आहे. त्याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. परंतु, करण जोहर आणि कार्तिक यांच्यामधील वादामुळे '' मधून कार्तिकला बाहेरचा रास्…
मुंबई : कलाकार आणि त्यांचे चाहते हे समीकरण एकदम वेगळेच असते. आपल्या लाडक्या कलाकारांसाठी त्यांचे चाहते काय करतील याचा काहीच नेम नसतो... असाच अनुभव बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री हिला…
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे . सोशल मीडियावर सक्रीय असलेला हा अभिनेता अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतो. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या खासगी आयुष्याब…
नवी दिल्लीः जर तुम्हाला कमी किंमतीत रिचार्ज करायचा असेल तसेच महिनाभराची वैधता मिळवायची असेल तर तुमच्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळे प्लान ऑफर केले आहेत. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडियाचे असे अनेक प्लान …
मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय असते. मीरा तिच्या कुटुंबाचे, मुलांचे फोटो, व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्…
मुंबई - लोकप्रिय दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते यांचं मागील वर्षी निधन झालं. त्यांना लिव्हर सिरोसिस हा आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचारही सुरु होते. परंतु, त्यांची मरणाशी झ…
मुंबई टाइम्स टीम सध्या राज्यातील लॉकडाउनमुळे मालिका, चित्रपट, जाहिरात आदींच्या चित्रीकरणासाठी परवानगी नाहीय. पण, मालिकांचं प्रक्षेपण रोज असल्यामुळे त्यांच्या चित्रीकरणात खंड पडू नये म्हणून बहुतांश…
नवी दिल्लीः भारतीय मार्केटमध्ये स्मार्टफोन निर्माता कंनी विवोने V सीरीज अंतर्गत एक नवीन हँडसेट लाँच केला आहे. या फोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन Vivo V20 चे अपग्रेडेड व्हेरियंट आहे. Vivo V21 5G च्या …
मुंबई - 'बिग बॉस १४' मधून बाहेर पडल्यापासून राखी सावंत सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती कधी आपलं मत मोकळेपणाने मांडताना दिसते. तर कधी इतरांवर ओरडतानादेखील दिसते. राखीचा हाच बिनधास्त स्व…
नवी दिल्ली : वाढती स्पर्धा लक्षात घेता व्हॉट्सअॅप कायमच स्वत: ला सुधारण्यासाठी युद्धपातळीवर काम करत करत असते . कंपनी नवीन वैशिष्ट्यांची चाचणी सध्या कंपनीतर्फे सुरु आहे. व्हॉट्सअॅप फीचर्सचा मागोवा…
नवी दिल्ली : देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर कायमच स्पॅम कॉल थांबविण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु या सर्व प्रयत्नांना न जुमानता टेलिकॉमचे ग्राहक या स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहेत. कधीकधी हे स्पॅम कॉल्स वा…
मुंबई : दिवंगत अभिनेता यांना जाऊन आज एक वर्ष झाले. परंतु ते आपल्यातून गेले हे त्यांच्या चाहत्यांना आजही पटत नाही, त्यांचा यावर विश्वासही नाही. इरफान खान यांचे मित्र, परिवार, चाहते आजही त्यांच्या न…
मुंबई- हासिल, मकबूल, पान सिंह तोमर या सिनेमांनी इतिहास रचला. या सिनेमातून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलेल्या यांचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं होतं. कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना कोकिलाबेन इस्पितळात…
मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते यांनी २९ एप्रिल २०२० रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला आता १ वर्ष झालं आहे. पण त्यांचा मुलगा मात्र सोशल मीडियावर नेहमीच इरफान खान यांच्या आठवणी शेअर करता…
मुंबई - बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते आज आपल्यात नाहीत. २९ एप्रिल २०२० रोजी त्यांचं कर्करोगाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या जाण्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.…
नवी दिल्लीः स्मार्टफोनची दिग्गज कंपनी अॅपल आता iPhone 13 च्या लाँचिंगची तयारी करीत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, iPhone 13 ला तीन मॉडलमध्ये कंपनी मार्केटमध्ये उतरवू शकते. या लिस्टमध्ये iPhone 13…
मुंबई - दिवंगत बॉलिवूड अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची बातमी समोर आली. सुरक्षेत राहणाऱ्या कलाकारांच्या घरी चोरी होतेच कशी ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त कि…
मुंबई: सध्या देशात करोनाचं संक्रमण मोठ्याप्रमाणावर होताना दिसत आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. सलमान खान, अक्षय कुमार, ट्विंकल …
नवी दिल्लीः जर तुम्ही ४ मे रोजी होणाऱ्या रियलमी इव्हेंटची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. कंपनीने या इव्हेंटला सध्या तात्पुरते स्थगित केले आहे. ने भारतात COVID-19 ची दुसरी लाट आल्या…
नवी दिल्लीः मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपमध्ये आपले बजेट 5G स्मार्टफोन ला लाँच केले होते. आता कंपनीने या स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच केले आहे. चीनमध्ये या फोनला केवळ ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर…
Partly Cloudy today! With a high of 102F and a low of 77F.
नवी दिल्लीः भारतात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे याचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातील करोना रुग्णांचे केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ई-कॉमर्स साइट अॅमे…
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची आताची इमेज आणि पूर्वीची इमेज यामध्ये खूपच फरक पडला आहे. असा फरक अन्य कोणत्याही कलाकाराच्या बाबत झालेला आतापर्यंत दिसलेला नाही. पडद्यावर दिसणारा खिलाडी अक्षय वास्तव आयु…
मुंबई : भारतामध्ये आलेल्या करोनाच्या दुस-या लाटेची झळ सर्वसामान्यांसोबतच अनेक कलाकारांनाही बसली आहे. करोनाच्या या संकटकाळामध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. त्यामध्य…
मुंबई - बॉलिवूड अभिनेता याला चित्रीकरणादरम्यान लॉकडाउनचे नियम तोडल्याप्रकरणी बुधवारी २८ एप्रिल रोजी पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली आहे. जिमी त्याच्या '' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीजनच…
Social Media | सोशल मीडिया